Tag Archives: Chief Justice

जिष्णू देव वर्मा यांनी घेतली राज्यपालपदाची शपथ उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर यांनी दिली राज्यपाल पदाची शपथ

महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी राज्यपाल पदाची शपथ घेतली. लोकभवनातील दरबार सभागृह येथे झालेल्या शपथविधी सोहळ्यात मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर यांनी त्यांना राज्यपालपदाची शपथ दिली. शपथविधीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. …

Read More »

सरन्यायाधीश भूषण गवई यांची स्पष्टोक्ती, विधी विद्यापीठ प्रकल्प उभारणीचा ऐतिहासिक टप्पा आंतरराष्ट्रीय स्तरावरील विधी शिक्षणाचे केंद्र बनेल- मुख्यमंत्री

महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ प्रकल्प उभारणी हा ऐतिहासिक टप्पा आहे. राज्य शासनाने कायदा शिक्षणासाठी दाखविलेली बांधिलकी उल्लेखनीय आहे. महाराष्ट्रात न्यायपालिकेच्या पायाभूत सुविधांचा दर्जा देशात सर्वोत्तमांपैकी एक आहे, असे प्रतिपादन भारताचे मुख्य न्यायमूर्ती भूषण गवई यांनी केले. सरन्यायाधीश  भूषण गवई यांच्या हस्ते महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी …

Read More »

राज्यपाल आचार्य देवव्रत यांना महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची शपथ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले अभिनंदन

गुजरात राज्याचे राज्यपाल असलेले आचार्य देवव्रत यांनी आज महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची शपथ घेतली. राजभवनातील दरबार हॉल येथे झालेल्या शपथविधी सोहळ्यात मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर यांनी त्यांना राज्यपाल पदाची शपथ दिली. राज्यपाल देवव्रत यांनी संस्कृत भाषेतून शपथ घेतली. शपथविधीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपाल देवव्रत यांचे पुष्पगुच्छ …

Read More »

मुख्य न्यायाधीश आलोक आराध्ये आणि विपुल पांचोली यांना सर्वोच्च न्यायालयात बढती केंद्र सरकारने केली सर्वोच्च न्यायालयात केली पदोन्नती

केंद्र सरकारने मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आलोक आराध्ये आणि पाटणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश विपुल पंचोली यांची सर्वोच्च न्यायालयात नियुक्ती करण्यास मान्यता दिली आहे. कायदा मंत्री अर्जुन मेघवाल यांनी आज दुपारी ही घोषणा केली. सर्वोच्च न्यायालयात ३४ न्यायाधीशांची मंजूर संख्या असून, सध्या ३२ न्यायाधीश आहेत, तर २ पदे रिक्त …

Read More »

न्यायमूर्ती यशवंत वर्माच्या संदर्भात आता राष्ट्रपती आणि पंतप्रधान मोदी निर्णय घेणार सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी न्या वर्मा यांचा अहवाल राष्ट्रपती, पंतप्रधानांना पाठविला

भारताचे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या निवासस्थानी अनधिकृत चलनी नोटा सापडल्याच्या कथित प्रकरणाची अंतर्गत चौकशी करणाऱ्या तीन न्यायाधीशांच्या समितीने सादर केलेला अहवाल भारताचे राष्ट्रपती आणि पंतप्रधानांना पाठवला आहे. न्यायाधीश वर्मा यांनी दिलेला प्रतिसाद राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनाही पाठवण्यात आला आहे. “सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश, अंतर्गत प्रक्रियेच्या संदर्भात, भारताचे राष्ट्रपती …

Read More »

दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून न्या. उपाध्याय यांची वर्णी न्या. आलोक अराध्ये नवे मुख्य न्यायमूर्ती

मुंबई उच्च न्यायालयाचे विद्य़मान मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांची दिल्ली उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती म्हणून वर्णी लागली आहे. केंद्र सरकारच्या न्यायवृंदाने केलेल्या शिफारसीवर राष्ट्रपतींनी मंगळवारी मंजूरी दिली. सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने ७ जानेवारी रोजी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती उपाध्याय यांची दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून शिफारस केली होती. …

Read More »