Tag Archives: cm uddhav thack

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे राज्यपाल कोश्यारींना तडाखेबंद उत्तर; वाचा त्यांच्याच शब्दात पाकव्याप्त काश्मीर म्हणविणाऱ्यांचे स्वागत करणाऱ्या आपणासारख्याकडून हिदुत्वाचे प्रमाणपत्र नको

राज्यातील मंदीरे उघडण्याबाबत भाजपासह त्यांच्या अंकित संस्थांनी राज्य सरकारच्या विरोधात आंदोलने केली. मात्र कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे राज्यातील मंदीरे सुरू करण्याबाबत राज्य सरकारकडून आस्ते कदम उलण्यात येत आहेत. यापार्श्वभूमीवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांना भाजपअंकित संघटनांच्या शिष्टमंडळांनी दिलेल्या पत्राचे संदर्भ पाठवित राज्यातील मंदीरत उघडण्याची सूचना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना केली. परंतु …

Read More »

missionbeginagain मध्ये फक्त या दिल्या सवलती : २ सप्टेंबरपासून घेता येणार लाभ केंद्राने दिलेल्या अनेक सवलतींना पहिल्या फेरीत फाटा मात्र टप्याटप्याने सवलती देणार

मुंबई: विशेष प्रतिनिधी केंद्र सरकारने अनलॉक-४ जाहीर केल्यानंतर राज्य सरकारकडून कोणत्या सवलती दिल्या जातात याकडे साऱ्या जनतेचे लक्ष लागून राहीले होते. त्यानुसार अखेर राज्य सरकारने आज मार्गदर्शक तत्वे जाहीर करत केंद्राने दिलेल्या सर्वच सवलतींची अंमलबजावणी करण्याऐवजी टप्प्या टप्प्याने सवलती देण्याचे जाहीर करत काही निवडक सवलती राज्य सरकारने जाहीर केल्या. तसेच …

Read More »

घरे पेटवणं सोपं, पण चूल पेटली पाहिजे उद्योजक, शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणाला प्राधान्य देण्याची मुख्यमंत्री ठाकरेंची ग्वाही

औरंगाबाद: प्रतिनिधी राज्यातील गोरगरीब जनतेच्या दैंनदिन समस्या अनेक आहेत. घरे पेटवणं सोपं असतं पण गोरगरीबांच्या घरची चूल आधी पेटली पाहिजे असे सांगत अनेक राजकिय अडचणींवर मात करून हे सरकार स्थापन झाले आहे. हे सरकार शेतकऱ्यांचे सरकार असून या शेतकऱ्यांना केवळ कर्जमुक्तच नव्हे तर चिंतामुक्त करायचं असल्याचा निर्धार मुख्यमंत्री उध्दव ठाकरे …

Read More »