Tag Archives: cm uddhav thackeray

सर्वाधिक कोरोना रूग्ण आणि मृत्यू झाले त्यावेळीच महाराष्ट्रात अपमान झाला किरीट सोमय्या यांच्यावरील हल्ला महागात पडेल -भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील

मराठी ई-बातम्या टीम महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळले आणि सर्वाधिक कोरोना मृत्यू झाले त्यावेळी महाराष्ट्राचा खरा अपमान झाला. कोरोना रुग्णांना वेळेवर उपचार मिळाले नाहीत, एका चितेवर २४ मृतदेहांचे दहन केले, एका रुग्णवाहिकेतून २० मृतदेह नेले त्यावेळी महाराष्ट्राचा खरा अपमान झाल्याचे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगत कोरोनाच्या लाटेत परप्रांतीय …

Read More »

मार्च महिन्यापासून मुंबई महापालिकेवर प्रशासक राबविणार सत्ता राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय झाल्याची मंत्री नवाब मलिक यांची माहिती

मराठी ई-बातम्या टीम राज्यातील मुंबईसह १३ महानगरपालिकांची मुदत संपत आलेली असून या सर्व महापालिकांच्या लगेच निवडणूका न घेता त्या महापालिकांवर प्रशासक नेण्याचा निर्णय जवळपास राज्य सरकारने घेतला आहे. मात्र मुंबई महापालिकेचा कायदा वेगळा असल्याने मुंबई महापालिका अधिनियम कायद्यात तसा बदल करून पालिकेवर प्रशासक नेमण्यात येणार असल्याचा निर्णय आज झालेल्या राज्य …

Read More »

राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत आणखी घट तर १६ हजार बरे होवून घरी ५७ मृतकांची नोंद, ओमायक्रॉनबाधित आजही नाही

मराठी ई-बातम्या टीम राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने घट होत असून आज ६ हजार १०७ बाधित आढळून आले आहेत. तर १६ हजार ३५ इतके रूग्ण बरे होवून घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९६.८९ % एवढे झाले आहे. राज्यात आज ५७ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. …

Read More »

पंतप्रधानांच्या आरोपावर संजय राऊत म्हणाले, “मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी बोलावं ” दिला घरचा आहेर, मी काय ठेका घेतलाय का?

मराठी ई-बातम्या टीम राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील कोरोना प्रसारास महाराष्ट्र काँग्रेसला जबाबदार धरत आम आदमी पार्टीलाही त्यांनी जबाबदार धरत या पक्षांनी महाभयानक संकटातही गलिच्छ राजकारण केल्याची टीका केली. पंतप्रधानांच्या टीकेवर प्रसारमाध्यमांनी शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांना विचारण्यात आले असता ते संतापून म्हणाले की, मी …

Read More »

पहिल्यांदाच १० हजाराखाली कोरोनाबाधित: ओमायक्रॉन एकही नाही २५ हजार बरे होवून घरी तर ६६ जणांचा मृत्यूची नोंद

मराठी ई-बातम्या टीम मागील दोन महिन्यापासून राज्यात सातत्याने वाढणारी कोरोनाबाधितांची संख्या मागील एक आठवड्यापासून सातत्याने कमी नोंदविली जात होती. आजची चांगली बातमी म्हणजे आज चक्क ९ हजार ६६६ इतके बाधित अर्थात १० हजाराच्या आत रूग्ण आढळून आले आहेत. तर आज सलग तिसऱ्या दिवशी ओमायक्रॉनचा एकही रूग्ण आढळून आलेला नाही. दिवसभरात …

Read More »

गानसम्राज्ञीला “अखेरचा हा दंडवत” पंडीत हृदयनाथ मंगेशकर यांनी दिला मुखाग्नी

मराठी ई-बातम्या टीम सुरेल आवाज आणि आपल्या कल्पक शैलीमुळे तमाम संगीतरसिकांना गाणे, संगीतातून मंत्रमुग्ध करणाऱ्या गान सम्राज्ञी आणि भारताची गानकोकिळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लता मंगेशकर यांना मुंबईकरांसह देशातील जनतेने संध्याकाळी ७.१० च्या सुमारास शिवाजी पार्क येथे शोकाकूल वातावरणात अखेरचा निरोप दिला. त्यांच्या चितेला मंगेशकर यांचे बंधु हृदयनाथ मंगेशकर यांनी मुखाग्नी …

Read More »

येरवडा दुर्घटना: मुख्यमंत्र्यांकडून शोक तर उपमुख्यमंत्र्यांकडून मदत आणि चौकशीचे आदेश पाच मजूरांचा मृत्यू तर पाच मजूर जखमी

मराठी ई-बातम्या टीम पुण्यात येरवडा परिसरात बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या स्लॅबची जाळी कोसळून झालेल्या दुर्घटनेत पाच मजूरांचा मृत्यू तर पाच जण जमखी झाले. सदर घटनेचे वृत्त कळताच मजुरांच्या मृत्यूवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोक व्यक्त केला करत दुर्घटनेतील जखमींना चांगले उपचार मिळावेत, तसेच मृतांच्या आणि जखमींच्या कुटुंबियांना आवश्यक ती सर्व …

Read More »

आजही दुप्पटीने रूग्ण बरे होवून घरी: ओमायक्रॉनबाधीत एकही नाही ७५ मृतांची नोद तर १५ हजार नवे कोरोनाबाधित आढळले

मराठी ई-बातम्या टीम मागील जवळपास एक आठवड्यापासून आढळून येणाऱ्या कोरोनाबाधितांच्या रूग्णापेक्षा दुपट्टीने रूग्ण बरे होण्याचे प्रमाण कायम असून रूग्ण बरे होवून जाण्याच्या संख्येतही स्थिरता आल्याचे दिसून येत आहे. राज्यात आज १५ हजार २५२ रूग्ण आढळून आले आहेत. तर ३० हजार २३५ रूग्ण बरे होवून घरी गेल्यानेत राज्यातील रिकव्हरी रेट ९६.०७ …

Read More »

उध्दव ठाकरे सरळमार्गी पण,”पण ढवळ्या शेजारी पवळा बांधला अन…” बंडतात्या कराडकर यांची अजित पवारांवर टीकास्त्र

मराठी ई-बातम्या टीम कोणत्या राजकीय नेत्यांची मुलं दारू पीत नाही ते सांगा असा प्रतिप्रश्न करत नेत्यांची मुलं दारुच्या आहारी गेल्याचा दावा करत पतंगराव कदम यांच्या मुलाचं निधन कसं झालं होतं विचारा? तसेच सुप्रिया सुळे, पंकजा मुंडे यांचे काय असा उल्लेख करत कोणत्या राजकारण्याचा मुलगा दारु पित नाही त्याचं नाव सांगा …

Read More »

बाधित आढळून आलेल्यांपेक्षा दुप्पट बरे होवून घरी: ११३ ओमायक्रॉन रूग्ण ७९ जणांचा मृत्यू तर नवे १८ हजार बाधित आढळून आले

मराठी ई-बातम्या टीम राज्यात आज नव्याने १८ हजार ६७ रूग्ण नव्याने आढळून आले आहेत. तर आढळून आलेल्या रूग्णापेक्षा दुप्पट रूग्ण अर्थात ३६ हजार २८१ बरे होवून घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९५.८७% एवढे झाले आहे. तर राज्यात आज ७९ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद …

Read More »