मागील काही दिवसांपासून इंग्लड येथील बर्मिंगहॅम येथे राष्ट्रकुल स्पर्धा होत असून या स्पर्धेत आज दोन भारतीय खेळाडूंनी वाखणण्यासारखी कामगिरी करत गोल्डन पंच लगावत बॉक्सींगमध्ये भारताला दोन गोल्डमेडल मिळवून दिले. स्पर्धेच्या दहाव्या दिवशी महिलांच्या ४८ किली वजनी गटात नितू घांगसने तर तिच्या पाठोपाठ अमित पंघालनेही अंतिम सामन्यात विजय मिळवून गोल्ड मेडल …
Read More »रूस्तुम ए-हिंदचे स्वप्न सत्यात उतरविणारा सुवर्ण पदक विजेता मल्ल राहुल आवारे कॉमनवेल्थ गेम्स मधील सुवर्णपदकाने बीडसह महाराष्ट्राचे नाव जगाच्या नकाशावर
मुंबई : प्रतिनिधी आज केवळ महाराष्ट्र नव्हे तर हिंदुस्थानच्या कुस्ती क्षेत्रासाठी सोन्याचा दिवस आहे. पैलवान राहुल आवारे याने ५७ किलो वजनी गटात तुल्यबळ लढती जिंकत सुवर्णपदक मिळवले. राहुलचे यश हे खरोखर असाधारण असे आहे. रूस्तुम ए-हिंद स्व. हरिश्चंद्र बिराजदार मामांनी बीड सारख्या दुष्काळी जिल्ह्यातल्या या पोराला पोटाशी धरून पुण्यात आणले …
Read More »
Marathi e-Batmya