Tag Archives: Congress demanded Chief Election Commissioner appointment process postpone

काँग्रेसची मागणी, मुख्य निवडणूक आयुक्तांची निवडीची प्रक्रिया पुढे ढकला निवडीच्या कायद्याबाबत सर्वोच्च न्यायालयात आव्हान

मुख्य निवडणूक आयुक्त (सीईसी) यांची निवड पुढे ढकलण्याची विनंती काँग्रेसने सोमवारी केंद्र सरकारला केली. निवडणूक आयोगाच्या निवड समितीमध्ये मुख्य न्यायाधीशांच्या जागी गृहमंत्र्यांची नियुक्ती करण्याच्या केंद्राच्या कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकेवरील सुनावणी सर्वोच्च न्यायालयाच्या आगामी निर्णयाचा हवाला देत काँग्रेसने हा निर्णय घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि विरोधी पक्षनेते राहुल …

Read More »