मुंबई: प्रतिनिधी राज्यातील जनतेमध्ये मोठ्या प्रमाणावर रोष पसरला आहे. महिनाभरातील ही तिसरी घटना असून ही घटना नेमकी का घडली याचा खुलासा राज्य सरकारने करावा अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली. हर्षल रावते या ४५ वर्षीय तरूणाने मंत्रालयातील पाजव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना कळताच मंत्रालयात पाहणी …
Read More »घोषणा करण्याऐवजी हमीभावासाठी तातडीने अध्यादेश काढा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांची मागणी
मुंबई : प्रतिनिधी तूर व हरबऱ्याच्या खरेदीत शेतकऱ्यांची प्रचंड लूट सुरू आहे. तर दुसऱ्याबाजूला केंद्र सरकारकडून हमी भाव देण्याची घोषणा करत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना हमीभाव मिळावा यासाठी सरकारने शेतकऱ्यांच्या संयमाचा अंत न पाहता तातडीने हमी भाव देण्याच्या अंमलबजावणीचा अध्यादेश काढावा अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी एका प्रसिध्दी …
Read More »
Marathi e-Batmya