सरकारी कर्मचा-यांची जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी राज्यातील व केंद्रतील भाजपा सरकारला टेन्शन वाटते. आता भाजपा सरकारने सुरु केलेली पेन्शन योजना कर्मचा-यांना मान्य नाही पण पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटे सांगून हीच पेन्शन योजना सरकारी कर्मचा-यांनी मान्य केल्याचा ढोल बडवत आहेत. जुनी पेन्शन योजनाच लागू करावी या सरकारी कर्मचा-यांच्या मागणीला …
Read More »पंतप्रधान मोदी यांचे सूचक विधान,…निवडणूक जम्मू काश्मीरचे भवितव्य ठरविणारी काँग्रेस नेते राहुल गांधी फारूख अब्दुल्ला, मेहबूबा मुफ्तींवर केली टीका
जम्मू आणि काश्मीरमधील विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडी आणि सत्ताधारी भाजपाकडून प्रचारसभांचे घेत स्थानिक नागरिकांना आकर्षित करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्यातच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काही दिवसांपूर्वी येथील प्रचारसभेत बोलताना दहशतवाद शेवटची घटका मोजत असल्याची टीका केली होती. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही आज प्रचारसभा जम्मू काश्मीर मधील …
Read More »नाना पटोले यांचा टोला, … भाजपाचा आरोप म्हणजे ‘उलटा चोर कोतवाल को डांटे’ गोंदियाचे भाजपा नेते गोपाल अग्रवाल यांची काँग्रेसमध्ये घर वापसी
लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांची प्रतिमा मलिन करण्यासाठी भाजपाने कोट्यवधी रुपये खर्च केले, खासदारकी रद्द केली, शासकीय घर काढून घेतले, ईडीची चौकशी मागे लावली पण देशातील जनतेने लोकसभा निवडणुकीत भाजपाला चोख उत्तर देत काँग्रेस इंडिया आघाडीला साथ दिली. भाजपा व काँग्रेसमध्ये विचारधारेची लढाई आहे. राहुल गांधींनी भारत जोडो …
Read More »आरक्षण विरोधी राहुल गांधींविरोधात भाजपाचे राज्यभर आंदोलन भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे टीकास्त्र
अमेरिकेमध्ये राहुल गांधी यांनी केलेल्या आरक्षण विरोधी वक्तव्याच्या निषेधार्थ भाजपाच्या वतीने शुक्रवारी राज्यभर आंदोलन करण्यात आले. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रीय सचिव आ. पंकजाताई मुंडे, मुंबई अध्यक्ष आ. आशिष शेलार यांच्यासह पक्षाचे अनेक ज्येष्ठ नेते ठिकठिकाणी या आंदोलनात सहभागी झाले. आरक्षण संपवणे ही काँग्रेसची सुप्त इच्छाच आहे. राहुल गांधी यांच्या …
Read More »भाजपा व धमकी देणारा आमदार मारवा विरोधात काँग्रेसचे आंदोलन DRPPL कडून माटुंग्यात छुप्या पद्धतीने धारावी पुनर्वसन प्रकल्पाचे भूमिपूजन
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना भाजपाच्या एका माजी आमदाराने जीवे मारण्याची उघड धमकी दिली असतानाही देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह गप्प बसले आहेत. काँग्रेस पक्ष अशा धमक्यांना घाबरत नाही पण सत्तेच्या मस्तीत जर भाजपाचे नेते अशा धमक्या देत असतील तर त्या खपवून घेतल्या जाणार नाहीत. मोदी …
Read More »काँग्रेस-हिंडेनबर्ग आरोपप्रकरणी माधबी पुरी आणि धवल बुच यांच्याकडून निवेदन जारी सेबीच्या पुर्णवेळेत रूजू होण्यापूर्वीच सर्व माहिती दिल्याचा दावा
सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) माधबी पुरी बुच आणि त्यांचे पती धवल बुच यांनी शुक्रवारी एक संयुक्त निवेदन जारी केले आणि काँग्रेस आणि हिंडेनबर्ग संशोधन संस्थेने केलेल्या आरोप हे फेटाळून लावल्याचा प्रयत्न केला. शुक्रवारी जारी केलेल्या संयुक्त निवेदनात त्यांनी अलीकडील आरोपांचे वर्णन माधबी पुरी-धवल बुच यांनी “पूर्णपणे खोटे, …
Read More »तरविंदरसिंह मारवा व भाजपाविरोधात काँग्रेसचे शुक्रवारी राज्यभर आंदोलन राहुल गांधींना जीवे मारण्याची धमकी देणा-या तरविंदरसिह च्या निषेधार्थ
लोकसभेचे विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. देशविघातक शक्तींनी महात्मा गांधी, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांचे बळी घेतले आहेत.आता पुन्हा गांधी संपवण्याची जाहीर धमकी दिली जात आहे व भाजपाचे सरकार मात्र त्यावर काहीही कारवाई करत नाही हे अत्यंत गंभीर व आक्षेपार्ह आहे. राहुल गांधी …
Read More »राहुल गांधींविरोधात भाजपाचे राज्यव्यापी आंदोलन ‘काँग्रेस हटाओ आरक्षण बचाओ‘ चा एल्गार
अमेरिकेमध्ये जाऊन आरक्षणविरोधी वक्तव्य केल्याबद्दल काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात भारतीय जनता पार्टीतर्फे शुक्रवारी राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रीय सचिव आ. पंकजा मुंडे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, मुंबई अध्यक्ष आ. आशिष शेलार यांच्यासह पक्षाचे अनेक ज्येष्ठ नेते ठिकठिकाणी या आंदोलनात सहभागी होणार आहेत. …
Read More »राहुल गांधींच्या केसालाही धक्का लावाल तर… नाना पटोले यांचा इशारा तरविंदरसिंह मारवाच्या विधानावर मोदी, शाह व भाजपाने भूमिका स्पष्ट करावी
दिल्ली भाजपाचा नेता व माजी आमदार तरविंदरसिंह मारवा याने लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे, हा अत्यंत गंभीर प्रकार आहे. मारवा यांचे विधान हा भारतीय जनता पक्षाचा खरा चेहरा आहे. भाजपाला गांधी नावाची ऍलर्जी आहे म्हणूनच मोदींपासून सर्वच नेते राहुल गांधी यांची सातत्याने बदनामी करत …
Read More »नाना पटोले यांचा खोचक सल्ला,… फडणवीस-शिंदेंनी अभ्यास करून बोलावे भाजपा व RSS हेच खरे आरक्षणविरोधी; आरक्षण व संविधानावर भाजपाने बोलूच नये
विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या आरक्षणासंदर्भातील विधानाचा चुकीचा अर्थ काढून भारतीय जनता पक्ष त्यांच्या अंगभूत सवयीप्रमाणे खोटा प्रचार करत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या जगातील सर्वश्रेष्ठ संविधानाला भाजपाची मातृसंस्था आरएसएस मानत नाही. आरक्षणाला RSS चाच विरोध आहे, सरसंघचालक मोहन भागवत यांनीही आरक्षण संपुष्टात आणले पाहिजे अशी जाहीर वक्तव्ये …
Read More »
Marathi e-Batmya