देशात अघोषित आणीबाणी आहे, असा आरोप काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी बुधवारी (२५ जून २०२५) केला आणि भाजपाने त्यांचे प्रशासनातील अपयश लपविण्यासाठी संविधान हत्येचा “नाटक” रंगवल्याचा आरोप केला. आणीबाणीच्या ५० व्या वर्धापन दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना मल्लिकार्जून खर्गे म्हणाले की, ज्या सरकारला सहिष्णुता नाही आणि …
Read More »सुप्रिया सुळे यांचा निर्धार, दडपशाहीला थारा देणार नाही… राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेश कार्यालयात प्रजासत्ताक दिन साजरा
देशाच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आज प्रदेश कार्यालय, मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा महासंसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याच दिवशी देशाला भारतीय संविधान लागू झाले. या संविधानातून मिळालेल्या अधिकाराबद्दल बोलताना त्या पुढे म्हणाल्या की, संविधान आणि लोकशाही अबाधित राहण्यासाठी सर्वत्र प्रयत्न करण्याचे आवाहन यावेळी उपस्थितांना …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांचे आदेश, परभणीत कोंबिग ऑपरेशन करू नका… पोलिसांना दिले आदेश अवैध पद्धतीने आंदोलन करणाऱ्यावर कडक कारवाई करा
परभणीत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यालगत असलेल्या राज्यघटनेची विटंबना झाल्यानंतर त्यावर तेथील स्थानिक दलित समाजाची प्रतिक्रिया उमटली. यावेळी विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी परभणी बंदची हाक दिली. मात्र या परभणी बंदच्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. आंदोलकांकडून सुरु असलेल्या आंदोलना दरम्यान काही जणांनी अज्ञात समाजकंटकांनी पोलिसांच्या वाहनावर दगडफेक करत जाळपोळीच्या घटना घडवून आणल्याचे …
Read More »राज्यघटनेचे नाव घेणाऱ्या सत्ताधारी आणि विरोधकांना घटनेच्या शिल्पकाराचाच विसर विधान भवन परिसरातील शिवाजी महाराजांना अभिवादन तर घटनेच्या शिल्पकाराकडे पाठ
मागील १५ वर्षापासून विशेषतः २०२४ च्या लोकसभा निवडणूकीपासून सातत्याने सत्ताधारी भाजपाचे नेते आणि भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील सर्वच घटक पक्षाकडून राज्यघटनेचा आणि राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव सातत्याने घेतले जात होते. त्यानंतर महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूकीत तर प्रत्येक भाषणात आणि प्रत्येक वाक्यात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा जयघोष …
Read More »राहुल गांधी यांची खंत, दलित मागासांचा इतिहास पुढे आला पाहिजे
दलित, मागास, वंचित वर्गातील लोकांना उद्योग, व्यवसाय, न्यायालयासह कुठेही फारशी संधी दिली जात नाही. सरकारी संस्थाच्या खाजगीकरणामुळे आरक्षण संपवले जात आहे. हे चित्र बदलण्यासाठी संविधानाचे रक्षण महत्वाचे असून संविधानाचे रक्षण करायचे असेल तर सर्वात आधी आरक्षणाची ५० % ची मर्यादा काढून टाकावी लागणार आहे, इंडिया आघाडी ही मर्यादा हटवेल आणि …
Read More »नाना पटोले यांचा इशारा,….तर संविधान व आरक्षणही संपवणार
काँग्रेसने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले व स्वातंत्र्यानंतर ६०-६५ वर्षात देशात विविध क्षेत्रात विकासाची कामे केली. विज्ञान, तंत्रज्ञान, कृषी, आरोग्य, शिक्षण, जलसंपदा सह सर्वच क्षेत्रात प्रगती केली. काँग्रेसने ६० वर्षात जे उभे केले ते सर्व पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विकून टाकले. देश विकून देश चालवला आणि २०५ लाख कोटी रुपयांचा कर्जाचा डोंगर …
Read More »नाना पटोले यांची टीका, भाजपाकडून लोकशाही व संविधानाला धाब्यावर…. कर्नाटकच्या विजयात अल्पसंख्याक समाजाचेही मोठे योगदान: अशोक चव्हाण
भारतात गंगा जमुना संस्कृती गुण्या गोविंदाने नांदत होती. हिंदू, मुस्लीम, शीख, इसाई सर्व जाती धर्माचे लोक एकोप्याने राहतात ही भारताची जगात ओळख आहे. भारताची ही खरी ओळखच पुसून टाकण्याचे काम मागील ९ वर्षापासून भारतीय जनता पक्षाच्या सरकारने केली आहे, अशी घणाघाती टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. महाराष्ट्र प्रदेश …
Read More »
Marathi e-Batmya