मुंबई : प्रतिनिधी राज्याचे कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) गेल्या तीन महिन्यात आज प्रथमच ९५ टक्क्यांवर गेले आहे. आज दिवसभरात कोरोनाचे २१ हजार ७७६ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले. आतापर्यंत एकूण ५५ लाख २८ हजार ८३४ जण कोरोना मुक्त झाले आहेत. दरम्यान, तीन महिन्यात आज प्रथमच सर्वात …
Read More »कोरोना: दिड महिन्यानंतर बाधितांची संख्या २० हजाराच्या खाली १८ हजार ६०० नवे बाधित, २२ हजार ५३२ बरे झाले तर ४०४ मृतकांची नोंद
मुंबई: प्रतिनिधी मागील जवळपास दोन महिने सातत्याने कोरोना बाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत होती. मात्र गेल्या तीन ते चार दिवसांपासून २० ते ३० हजारा दरम्यान बाधित राज्यात आढळून येत होते. मात्र आज २० हजाराच्या आत अर्थात १८ हजार ६०० रूग्ण आढळून आले असून मागील काही दिवसातील सर्वात कमी रूग्णसंख्येची नोंद …
Read More »कोरोना: मुंबईत हजाराच्या आत तर राज्यात २० हजार बाधित २० हजार ७४० नवे बाधित, ३१ हजार ६७१ बरे तर ४२४ मृतकांची नोंद
मुंबई: प्रतिनिधी जवळपास ३ महिन्यानंतर मुंबईतील बाधित रूग्णांच्या संख्येत चांगलीच घट झाली असून आज ९२४ कोरोना बाधित तर राज्यात २० हजार ७४० रूग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यात असलेली कोरोनाची दुसरी लाट चांगल्यापैकी आटोक्यात आणण्यात आरोग्य यंत्रणेला यश मिळत असल्याचे दिसून येत आहे. मागील २४ तासात ३१ हजार ६७१ रूग्ण …
Read More »कोरोना : बाधितांपेक्षा ८५ टक्के घरी तर ९८५ मृतकांची नोंद ६३ हजार ३०९ नवे बाधित, ६१ हजार १८१ बरे झाले तर ९८५ मृतकांची नोंद
मुंबई: प्रतिनिधी राज्यात आज चिंताजनक अशा मृतकांच्या संख्येची नोंद झाली असून हि नोंद तब्बल ९८५ जणांची आहे. तर ६३ हजार ३०९ नव्या बाधितांची नोंद झाल्याने राज्यातील अॅक्टीव्ह रूग्णांची ६ लाख ७३ हजार ४८१ वर पोहोचली आहे. मागील २४ तासात ६१ हजार १८१ रुग्ण बरे झाल्याने राज्यात आजपर्यंत एकूण ३७ लाख …
Read More »कोरोना: ६ दिवसात ४ लाखाहून अधिक कोरोनामुक्त तर १४ दिवसानंतर १५ हजाराची घट आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती
मुंबई : प्रतिनिधी राज्यात मागील ६ दिवसात ४ लाख ४२ हजार रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर मागील १४ दिवासांपासून ५० हजार ते ६० हजाराहून अधिक आढळून येणाऱ्या बाधितांच्या संख्येत आज एकदम १५ हजार कमी रूग्ण आढळून आले आहेत. राज्यातील जनतेसाठी ही दिलासादायक गोष्ट असून अशाच पध्दतीने बाधित रूग्ण आढळून येणाऱ्यांच्या …
Read More »कोरोना: आतापर्यंतची सर्वाधिक मृतकांची नोंद ६६ हजार १९१ नवे बाधित, ६१ हजार ४५० बरे झाले तर ८३२ मृतकांची नोंद
मुंबई : प्रतिनिधी मागील वर्षभराहून राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असला तरी आतापर्यंत इतक्या मोठ्या प्रमाणावर मृतकांची नोंद झाली नव्हती. तितकी नोंद आज पहिल्यांदाच राज्यात झाली असून तब्बल ८३२ मृतकांची नोंद झाली असून ही नोंद सर्वाधिक आहे. गेल्या चार पाच दिवसांपासून राज्यातील बाधितांचे प्रमाण सातत्याने ६० हजाराहून अधिक असले तरी …
Read More »कोरोना : बाधितांबरोबरच आता मृतकांची नोंदही सर्वाधिक ६८ हजार ६३१ नवे बाधित, ४५ हजार ६५४ बरे झाले तर ५०३ मृतकांची नोंद
मुंबई: प्रतिनिधी राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याचे दिसून येत असून प्रादुर्भाव पसरण्याचे प्रमाणही जास्त आहे. काल ६७ हजार बाधित आढळून आल्यानंतर आज राज्यात पुन्हा ६८ हजार ६३१ इतके नवे बाधित रूग्ण आढळून आले आहेत. आतापर्यतची ही सर्वाधिक संख्या आहे. तर राज्यातील अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या ६ लाख ७० हजार …
Read More »कोरोना : अबब ६७ हजार बाधित…जाणून कोणत्या जिल्ह्यात किती रूग्ण ५३ हजार ७८३ बरे झाले, तर ४१९ मृतकांची नोंद
मुंबई: प्रतिनिधी राज्यात काल आढळून आलेल्या रूग्णांपेक्षा आज ४ हजार अधिक रूग्णांचे निदान झाले असून आतापर्यंतची सर्वाधिक ६७ हजार १२३ इतकी रूग्ण संख्येवर पोहोचली आहे. मात्र बाधित रूग्ण आढळून येणाऱ्यांच्या तुलनेत ५३ हजार ७८३ रूग्ण बरे होवून घरी गेल्याने राज्यातील बरे होवून घरी जाणाऱ्यांची संख्या ३० लाख ६१ हजार १७४ …
Read More »कोरोना : आठवडाभरात दुसऱ्यांदा आधीच्यापेक्षा सर्वाधिक बाधित ६३ हजार ७२९ नवे बाधित, ४५ हजार ३३५ बरे झाले तर ३९८ मृतकांची नोंद
मुंबई : प्रतिनिधी मागील दोन आठवड्यात तिसऱ्यांदा ६० हजार रूग्ण आढळून आल्यानंतर आज चार दिवसांच्या अंतरानंतर पुन्हा सर्वाधिक ६३ हजार ७२९ इतके नवे बाधित आढळून आले आहेत. तर या आठवड्याच्या सुरुवातीला अर्थात रविवारी ६३ हजार २९४ इतके नवे बाधित आढळून आले होते. या संख्येहून अधिक बाधितांची नोंद झाली आहे. तर …
Read More »कोरोना: अबब बाधित ६३ हजारावर… तर आठवड्यात ४ लाखाची वाढ ६३ हजार २९४ नवे बाधित, ३४ हजार ८ बरे झाले तर ३४९ मृतकांची नोंद
मुंबई: प्रतिनिधी ४ एप्रिल ते १० एप्रिल असे एका आठवड्यात ४ लाख नवीन रुग्ण राज्यात आढळले. तर १९८२ मृत्यू झाले./ सध्या मृत्यू दर ०.५ टक्के इतका असून तो वाढतोय. गेल्या महिन्यात १४ मार्च ते २० मार्च या आठवड्यात१.५ लाख रुग्ण होते. सध्या पॉझिटीव्हिटी दर २६ टक्के असून जितक्या जास्त चाचण्या …
Read More »
Marathi e-Batmya