Tag Archives: Cricket Matches

आशिया कप क्रिकेट सामन्याच्या तारखा जाहिरः पण सामने युएई, ओमानमध्ये अंतिम सामना २८ सप्टेंबरला होणार

बीसीसीआयने दिलेल्या प्रस्तावित वेळापत्रकानुसार, भारत आणि पाकिस्तान १४ सप्टेंबर रोजी आशिया कप २०२५ मध्ये आमनेसामने येणार आहेत. टी-२० स्वरूपात खेळली जाणारी ही खंडीय स्पर्धा ९ ते २८ सप्टेंबर दरम्यान होणार आहे. शनिवारी, आशियाई क्रिकेट परिषदेचे (एसीसी) प्रमुख मोहसिन नक्वी यांनी स्पर्धेच्या तारखांची अधिकृतपणे पुष्टी केली. आशिया कपच्या या आवृत्तीत एकूण …

Read More »