Tag Archives: crime

मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, अमली पदार्थ संबंधी गुन्ह्यांत झीरो टॉलरन्स कायदा व सुव्यवस्थेच्या प्रभावी अंमलबजावणीने देशाची महासत्तेकडे वाटचाल

कायदा व सुव्यवस्थेच्या प्रभावी अंमलबजावणीने देश महासत्तेकडे वाटचाल करू शकतो. कायदा व सुव्यवस्थेचे पालन करताना अमली पदार्थ संदर्भातील गुन्ह्ये हे पोलीस दलासमोर आव्हान ठरत असून यासाठी झीरो टॉलरन्स धोरण राज्याने अवलंबले आहे. तसेच बदलत्या काळानुसार सायबर क्षेत्रातील गुन्ह्याची उकल करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस …

Read More »

सुप्रिया सुळे यांचा आरोप, राज्यात गुन्हेगारीत वाढ, हे गृहमंत्र्यांचे अपयश महाराष्ट्रातला क्राईम वाढला, अगोदर नागपूर केंद्र असायचं आता पुणे

गेल्या काही महिन्यांपासून पुणे शहरात आणि जिल्ह्यात तसेच महाराष्ट्रामध्ये देखील गुन्हेगारीच्या घटनांत वाढ झाली आहे. पोर्शे कार अपघात, ड्रग्ज, आणि महिलांवरील अत्याचार मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे हे मी नव्हे तर केंद्र सरकारचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे हे पूर्णपणे महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अपयश आहे असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेस …

Read More »

राज्यात गुन्हेगारीच्या प्रमाणात घट; विदेशी थेट गुंतवणुकीत महाराष्ट्र पुन्हा आघाडीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावा

महाराष्ट्रात मागील वर्षीच्या तुलनेत गुन्ह्यांमध्ये घट झाली असून विविध कारणांनी बेपत्ता महिला परत येण्याची टक्केवारी देशाच्या तुलनेत १० टक्क्यांनी अधिक असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत सांगितले. उद्योग क्षेत्रात मागील एका वर्षात १०९ देकार पत्र (ऑफर लेटर) दिले असून एक लाख चार हजार ८२५ कोटींची गुंतवणूक झाली आहे. विदेशी …

Read More »

राज्यातील गुन्हे वाढले नाहीत तर घटले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावा

नागपूर : प्रतिनिधी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था खराब झाल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. मात्र राज्यातील खून-१३.४९ टक्के, बलात्कार ३.६ टक्के, दरोडा २.४३ टक्के, सोनसाखळी गुन्ह्यात २.९३ टक्क्याने घट झाली असून फक्त गहाळ वस्तूंच्या तक्रारी चोरी या सदरात घेतल्याने चोरीच्या गुन्ह्यात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. तसेच महाराष्ट्र गुन्ह्याच्या बाबत …

Read More »