Tag Archives: dahisar

२३ मजली इमारतीला आग लागून किमान एकाचा मृत्यू ३६ रहिवाशांना वाचवण्यात यश, १९ जणांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल

रविवारी मुंबईतील दहिसर येथील २३ मजली इमारतीला लागलेल्या आगीत किमान एकाचा मृत्यू झाला तर एकाची प्रकृती गंभीर आहे. एकूण ३६ रहिवाशांना वाचवण्यात आले. त्यापैकी १९ जणांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास मुंबईतील उपनगर दहिसर पूर्व येथील एका इमारतीच्या सातव्या मजल्यावर आग लागली. लोकांनी तात्काळ पोलिसांना आणि …

Read More »

कर्नाळा पक्षी अभयारण्य निसर्ग पर्यटन आणि दहिसर कांदळवनाचा विकास आराखडा सादर करा वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आदेश

कर्नाळा पक्षी अभयारण्याला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर तेथील पर्यटन सुविधांच्या बळकटीकरणासाठी वन विभागाने निसर्ग पर्यटनाचा परिपूर्ण विकास आराखडा सादर करावा, अशा सूचना वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या. तसेच कांदळवनाची उपयुक्तता सर्वसामान्यांना पटवून देण्यासाठी त्यासोबतचं कांदळवनाचा अनुभव घेता यावा यासाठी दहिसर येथील कांदळवन परिसरात ‘कांदळवन …

Read More »