२००२ मध्ये पॉप आणि रिमिक्स गाण्यांच्या काळात ‘कांटा लगा’ या म्युझिक व्हिडिओने प्रसिद्धी मिळवलेली अभिनेत्री शेफाली जरीवाला हिचे काल रात्री निधन झाले. त्या ४२ वर्षांच्या होत्या.शेफारी जरीवाला हिच्या अचानक निधनामुळे मनोरंजन विश्वाला धक्का बसला आहे. ‘बिग बॉस १३’ चा स्पर्धक पारस छाब्रा आणि शेफाली यांची एक जुनी मुलाखत क्लिप आता …
Read More »कोविड-१९ काळात भारतात मोठ्या प्रमाणावर मृत्यूः केंद्र सरकारने दावा फेटाळला सायन्स ॲडव्हान्सेसमध्ये प्रकाशित अभ्यास अहवालात दावा
भारतात २०२० मध्ये कोविड- १९ संसर्ग जन्य आजाराच्या काळात नागरिकांचा मोठ्या प्रमाणात मृत्यू झाल्याचा निष्कर्ष सायन्स ॲडव्हान्सेसने प्रकाशित केलेल्या आपल्या अहवालात काढण्यात आला. मात्र केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने हा अभ्यास असमर्थनीय आणि अस्वीकार्य अंदाजांवर आधारित असल्याचे सांगत सायन्स अॅडव्हान्सेसने केलेला दावा फेटाळू लावला. २०२० मध्ये सायन्स ॲडव्हान्सेस आपल्या संशोधन अहवालात मागील …
Read More »नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार
नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात येईल. या समितीत दूर्गम भागात आरोग्य सेवेसाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी आणि खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांचे प्रतिनिधींचा समावेश करण्यात येईल. या समितीकडून एक महिन्यात अहवाल मागवला जाईल, अशी माहिती, सार्वजनिक आरोग्य …
Read More »
Marathi e-Batmya