Tag Archives: Deep Fake

डीपफेकच्या विरोधात केंद्र सरकारची नवी नियमावली आता डीपफेकच्या कंटेन्टला लेबल करण्याचे आदेश

ऑनलाइन डीपफेकच्या वाढत्या प्रसाराला तोंड देण्यासाठी सरकारने बुधवारी (२२ ऑक्टोबर २०२५) कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सोशल मीडिया कंपन्यांसाठी नवीन कायदेशीर बंधने अर्थात नियमावली प्रस्तावित केली, ज्यामध्ये त्यांना अशा कंटेंटला एआय-जनरेटेड असे लेबल करण्याचे आदेश दिले गेले. जनरेटिव्ह एआय टूल्सचा गैरवापर “वापरकर्त्यांना हानी पोहोचवण्यासाठी, चुकीची माहिती पसरवण्यासाठी, निवडणुकांमध्ये फेरफार करण्यासाठी किंवा व्यक्तींची …

Read More »

निवडणुकीदरम्यान ‘डीप फेक’ रोखण्यासाठी कारवाई करण्याचे शासनाचे आदेश

लोकसभा निवडणुकीदरम्यान डीप फेक व्हिडिओज, क्लिप्स, फोटो किंवा इतर प्रकारचा कंटेंट तयार करून तो समाजमाध्यमे / डिजिटल माध्यमांवरून प्रसारित करण्यात येत आहे. या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी संबंधितांवर कडक कारवाई शासनामार्फत करण्यात येणार आहे. यासंदर्भात पोलीस महासंचालकांना सूचना देण्यात आल्या आहेत. फोटोशॉप, मशीन लर्निंग (एमएल) किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) यांसारख्या विविध …

Read More »