Tag Archives: Deportation Tax

प्रकाश आंबेडकर यांचा सवाल, मोदींना अमेरिका दौऱ्यात काय मिळवले, हद्दपारी शुल्क ! अमेरिका दौऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर साधला निशाणा

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदी डोनाल्ड ट्रम्प यांची निवड झाली. त्यानंतर या पदाची शपथ घेतल्यानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीसाठी गेले. तसेच अमेरिकेने घोषणा केल्यानंतर भारतावर आकारण्यात येणाऱ्या टेरिफचा मुद्दा ही त्यावेळी चर्चेत होता. या अमेरिका दौऱ्यावरून वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी टीका करत …

Read More »