Breaking News

Tag Archives: digital banking

डिजीटल बँकींग क्षेत्रात फ्रॉडच्या संख्येत मोठी वाढ रक्कमेची आकडेवारीत मात्र घट

सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि खाजगी क्षेत्रातील बँकांनी आर्थिक वर्ष २४ मध्ये फसवणुकीच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ नोंदवली आहे. तर दुसऱ्याबाजूला या फसवणूकीतील रकमेच्या आकडेवारीत घट झाल्याचे दिसून येत आहे. आरबीआय RBI च्या ताज्या वार्षिक अहवालानुसार, फसवणूक प्रामुख्याने डिजिटल पेमेंट्स (कार्ड/इंटरनेट) च्या श्रेणीमध्ये झाली आहे. मूल्याच्या बाबतीत, फसवणूक प्रामुख्याने कर्ज पोर्टफोलिओमध्ये …

Read More »

मोबाईल बँकिंग आणि पेमेंट सेवांवरील युएसएसडी आता नि:शुल्क भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाचा महत्त्वपूर्ण निर्णय

केंद्र सरकारच्या डिजिटल आर्थिक समावेशनाचे उद्दिष्ट साधण्यासाठी ग्रामीण भागातील नागरिकांना डिजिटल बँकिंगच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने युएसएसडी अर्थात असंरचित पूरक सेवा डेटा आधारित मोबाईल बँकिंग आणि पेमेंट सेवा पूर्णपणे नि:शुल्क करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचे भारत राजपत्र ७ एप्रिल २०२२ रोजी निर्गमित करण्यात आले आहे. यापूर्वी मोबाईल …

Read More »