Tag Archives: Digital Payment

डिजीटल व्यवहारावर जीएसटीः युपीआयवर आकारणार नाही सीबीडीटीचा एक्सवरून जीएसटीबाबत खुलासा

केंद्र सरकारने २००० रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या युपीआय UPI व्यवहारांवर जीएसटी GST लादण्याची योजना आखत असल्याच्या वृत्तांचे ठामपणे खंडन केले आहे. मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की असे दावे पूर्णपणे खोटे, दिशाभूल करणारे आणि निराधार आहेत. सध्या २००० रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या UPI व्यवहारांवर GST लादण्याभोवती बरीच चर्चा सुरू आहे. या बातमीने वैयक्तिक …

Read More »

युपीआय आणि रू पे वरील ट्रॅझॅक्शन नव्या विक्रमी संख्येवर १५ हजार ५४७ कोटी रूपयांवर पोहोचले ट्रॅझॅक्शन पोहोचले

युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) ने या वर्षी जानेवारी ते नोव्हेंबर या कालावधीत एकूण २२३ लाख कोटी रुपयांच्या १५,५४७ कोटी व्यवहारांवर प्रक्रिया केली आहे, अशी माहिती शनिवारी वित्त मंत्रालयाने दिली. एक्स X वरील सोशल मीडिया पोस्टमध्ये, मंत्रालयाने युपीआय UPI चा भारतातील आर्थिक व्यवहारांवर होणारा महत्त्वपूर्ण परिणाम अधोरेखित केला. #FinMinYearReview2024 हा हॅशटॅग …

Read More »

जीएसटी कौन्सिलची ९ तारखेला बैठकः नवा कर लागू करण्याची शक्यता २ हजारच्या डिजीटल पेमेंटवरही १८ टक्के जीएसटी

वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) कौन्सिलची ९ सप्टेंबर रोजी बैठक होणार आहे, जी बिलडेस्क आणि सीसीएव्हेन्यू सारख्या २,०००, डेबिट आणि क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट एग्रीगेटर्सवर (पीए) १८% जीएसटी लावण्याचा विचार करू शकते. सीएनबीसी टीव्ही १८ CNBC TV18 च्या वृत्तात असे सांगण्यात आले आहे की वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटी GST …

Read More »