Tag Archives: Dilip Kumar

करिअरमुळे भंगले कपूर घराण्याचे सून होण्याचे स्वप्न, अभिनेत्री मुमताजची अधुरी प्रेम कहाणी आयुष्यात सर्व काही सर्वोत्कृष्ट हवे असे म्हणणारी मुमताज १९७४ मध्ये युगांडाचा उद्योगपती मयूर माधवानी यांच्यासोबत लग्नबंधनात अडकली. पण, इथेही तिच्या नशिबी प्रेम नव्हते.

वयाच्या ११ व्या वर्षी बालकलाकार म्हणून तिने हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. अनेक चित्रपटांत तिने लहान भूमिका केल्या. पण, परिणाम असा झाला बी ग्रेडची अभिनेत्री अशी तिची ओळख निर्माण झाली. त्यामुळे अनेक अभिनेत्यांनी तिच्यासोबत काम करण्यास नकार दिला. एकदा तिने डोळे बंद केले खूप विचार केला. सगळे देवाच्या हातात आहे असे …

Read More »

दिलीपकुमारांमुळे महाराष्ट्रात एक वेगळ्याच राजकिय युतीला लागला होता “ब्रेक” भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी युतीचा पहिला प्रयोग होता होता राहिला

मराठी ई-बातम्या टीम साधारणत: १९९९ साली काँग्रेस पक्षात सोनिया गांधीच्या मुख्य लीडरशीपवरून वाद निर्माण झाला होता. या वादाच्या मुख्यस्थानी हे त्यावेळचे अमर-अकबर-ऑन्थोनी अर्थात शरद पवार, तारीक अन्वर आणि पी.ए.संगमा. या तिघांनी काँग्रेसतंर्गत लीडरशीपचा आणि सोनिया गांधी यांच्या परदेशी असल्याचा मुद्दा उपस्थित करून संपूर्ण देशभरात एकच खळबळ उडवून दिली. त्यावेळी केंद्रात …

Read More »

दिलीप कुमार यांनी दिल्या होत्या नवख्या कलाकारांसाठी “या” टीप्स मी प्रचारकी चित्रपटाच्या विरोधात

मराठी ई-बातम्या टीम बॉलीवूडचे अनभिषिक्त सम्राट, अभिनयाचे विद्यापीठ, ट्रेजडी किंग सारख्या अनेक लोक पदव्यांनी ज्यांचे नाव आजही आदराने घेतले जाते, त्या दिलीप कुमार यांचा ९९ वा जन्मदिवस. ७ जुलै २०२१ ला जरी त्यांचे निधन झालेले असले तरी त्यांच्या चित्रपटाच्या माध्यमातून ते आजही आपल्या अवतीभवती आहेत. चित्रपट क्षेत्रात असूनही एक सुजाण …

Read More »