जयपूर-मुंबई एक्स्प्रेसमध्ये बेछूट गोळीबार करून वरिष्ठासह तीन प्रवाशांची हत्या केल्याच्या आरोपांखाली अटकेत असलेला रेल्वे पोलीस दलाचा (आरपीएफ) हवालदार चेतन सिंह चौधरीने घटनेपूर्वी काही तास आधीच त्याच्या आरोग्याच्या समस्येबाबत आपल्याला सांगितले होते. त्यापूर्वी, त्याने कधीच आपल्याला याबाबत सांगितले नसल्याचा दावा आरपीएफच्या माजी सुरक्षा अधिकाऱ्याने मंगळवारी दिंडोशी सत्र न्यायालयात केला. चेतनसिंहच्याविरोधात दिंडोशी न्यायालयात …
Read More »राणे पिता-पुत्राला अटी व शर्तींवर आधारीत जामीन मंजूर दिशा सालियन बदनामी प्रकरणात दिंडोशी न्यायालयाचा निर्णय
दिशा सालियन हिच्या मृत्यूनंतर तीच्या मृत्यूबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी सालीयन कुटुंबियाने केलेल्या तक्रारीनुसार मालवणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या गुन्ह्यात अटकपुर्व जामीन मिळवण्यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे सुपुत्र आणि भाजपा आमदार नितेश राणे यांना आज दिंडोशी न्यायालयाने जामीन अर्ज मंजूर केला. राणे पिता-पुत्रांनी दिंडोशी न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज …
Read More »न्यायालयाचा निर्णय: आरोपी देणार मृतकाच्या वारसाला ११ लाखाची नुकसान भरपाई दिंडोशी न्यायालयाचा निकाल
मुंबई: विशेष प्रतिनिधी कांदिवली येथील एका खून प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींना जन्मठेपेच्या शिक्षेबरोबर ११ लाख रूपयांचा दंड ठोठावला असून ही दंडाची रक्कम खून झालेल्या व्यक्तीच्या पत्नीला देण्याचा निर्णय दिंडोशी न्यायालयाने दिला. दिंडोशी न्यायालयाने दिलेला निकाल आतापर्यतच्या न्यायालयांपेक्षा वेगळा आहे. कांदिवली येथी रहिवाशी स्व.कपूरचंद गुप्ता आणि खून प्रकरणातील आरोपी शिवप्रसाद …
Read More »कंगनाच्या घराचे भवितव्य दिंडोशी न्यायालयाच्या हाती उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली
मुंबई: प्रतिनिधी बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावत हिने अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी दिंडोशी न्यायालयाने काल मुंबई महापालिकेने बजाविलेली नोटीस योग्य असल्याचा निकाल दिला. त्याविरोधात महापालिकेने बजाविलेली ही नोटीस रद्दबातल करावी या मागणीसाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र उच्च न्यायालयाने दिंडोशी कोर्टात हे प्रकरण प्रलंबित असल्याने राणावत हीची याचिका फेटाळून लावली. त्यामुळे …
Read More »
Marathi e-Batmya