Tag Archives: disqualified democracy

काँग्रेसचा गौप्यस्फोट, अदानी उद्योगात २० हजार कोटींची गुंतवणूक करणाऱ्यांमध्ये चीनी नागरिक अदानी घोटाळ्याची चौकशी संयुक्त संसदीय समितीकडून करण्यास मोदी सरकार का घाबरते ?: पवन खेरा

अदानी उद्योगसमुहात २० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक कोणाची? या गुंतवणुकीत चीनच्या एका नागरिकाचा समावेश आहे, तो चिनी नागरिक कोण? याची माहिती देशातील जनतेला झाली पाहिजे म्हणूनच राहुल गांधी यांनी हा मुद्दा उपस्थित केला आहे. अदानी घोटाळ्याचे ‘दूध का दूध व पाणी का पाणी’, करायचे असेल तर संयुक्त संसदीय समिती (JPC) …

Read More »