कथित प्रक्रियात्मक त्रुटी, संस्थात्मक पक्षपात आणि ३३ वर्षीय महिलेच्या मृत्यूच्या तपासात तडजोड झाल्याच्या आरोपांवरून वाढत्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने ट्विशा शर्मा प्रकरणाची स्वतःहून दखल घेतली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालील, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती विपुल एम. पांचोली यांच्यासह तीन न्यायाधीशांचे खंडपीठ सोमवार, २५ मे रोजी या प्रकरणाची …
Read More »सुप्रिया सुळे यांचा सवाल, …महाराष्ट्र कुठे जातोय? हगवणे कुटुंबातील हुंडाबळी प्रकरणी खासदार सुप्रिया सुळे यांचा सवाल
ही वेळ एकमेकांवर टीका करण्याची नाही; कारण आपण सगळे भारतीय एक आहोत. आज दहशतवादाविरोधात सुरू असलेली लढाई ही कोणतीही वैयक्तिक किंवा राजकीय लढाई नाही, तर ती आपल्या देशाच्या एकात्मतेसाठीची सामूहिक लढाई असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबईत प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केले. सुप्रिया सुळे …
Read More »
Marathi e-Batmya