अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे प्रमुख डॉ नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येप्रकरणी पुण्यातील विशेष न्यायालयाने सनातन संस्थेच्या दोघांना दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तर चार जणांची निर्दोष मुक्तता करण्याचा निकाल पुणे जिल्हा न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी.पी.जाधव यांनी आज दिला. जन्मठेपीची शिक्षा सुनावलेले आणि निर्दोष सोडलेले चारही जण सनातन संस्थेशी संबधित आहेत. दरम्यान …
Read More »डॉ.नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणी मोठी माहिती बाहेर, साक्षीदाराने हल्लेखोरांना ओळखले २०१३ नंतरची मोठी घडामोड
२० ऑगस्ट २०१३ रोजी भल्या सकाळी अंधश्रध्दा निर्मुलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्यावर दोन अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. त्यास जवळपास तब्बल ९ वर्षानंतर यातील महत्वाचा दुआ हाती आला असून या प्रकरणातील आरोपींना साक्षीदाराने न्यायालयात ओळखल्याची माहिती पुढे येत आहे. अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे कार्याध्यक्ष नरेंद्र दाभोळकर यांच्या खुन्यांना …
Read More »
Marathi e-Batmya