Tag Archives: ekanath khadase

“मी पुन्हा येणार” गोष्टआवडली कि नाही याचा शोध घेतोय भाजपा नेते एकनाथ खडसेंनी देवेंद्र फडणवीसांवर टीका

जळगांव : प्रतिनिधी निव्वळ मी पुन्हा येणार, मी पुन्हा येणार, मी पुन्हा येणार ही गोष्ट जनतेला आवडली नाही का ? कोणत्या कारणासाठी ? याचा शोध मी घेत असल्याचा उपरोधिक टोला भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावत मेहनत आणि कष्टाने आम्ही महाराष्ट्रात भाजपाचं एकट्याच्या बळावर …

Read More »

खडसेंच्या नाराजीनाट्यात मुनगंटीवार करणार मध्यस्थी विधीमंडळ किंवा संसदेवर पाठविण्याची स्पष्टोक्ती

मुंबईः प्रतिनिधी राज्यातील भाजपाच्या पक्षांतर्गत राजकारणातून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हटाव मोहिम काही केल्या थांबायला तयार नाही. पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राज्यात सत्तांतर झाल्यानंतरही नाराजी सातत्याने जाहीर करणे सुरुच ठेवल्याने माजी मंत्री विनोद तावडे यांच्या अयशस्वी प्रयत्न नंतर आता माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हे खडसेंची नाराजी दूर कऱण्यासाठी …

Read More »

डॉक्टर्स देणार नसाल तर समारंभ पूर्वक दवाखान्याला कुलूप लावण्यास वेळ द्या एकनाथ खडसेंची वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांवर आगपाखड

मुंबई : प्रतिनिधी प्रत्येक अधिवेशनात आरोग्याच्या मुद्यावर  प्रश्न मांडून झाले आहेत ,मात्र दवाखान्यात डॉक्टर्सच्या जागा भरल्या जात नाहीत. जर डॉक्टर्स उपलब्ध नसतील तर सरकारने समारंभ पूर्वक दवाखान्याला कुलूप लावण्यासाठी वेळ तरी द्या असा संताप भाजपचे आमदार माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी करत ड़ॉक्टरांची नियुक्तीचे कामही आता वैद्यकीय विभागाकडे वर्ग केल्याचे सांगण्यात येत असून …

Read More »

स्वपक्षात एकटे पडलेले खडसे विस्थापित तर नाही होणार ? भाजपमध्ये एकटे पडलेल्या खडसेंना इतर पक्षात मात्र मुबलक मित्र

मुंबई : प्रतिनिधी राज्याच्या राजकारणात ४० वर्षे एकाच पक्षात राहून राजकिय विरोधकांशी दोन हात केले. त्याच पक्षाने सत्तेत आल्यानंतर पहिल्या दोन वर्षातच एकनाथ खडसे यांना एखाद्या खड्यासारखे बाजूला सारत स्वपक्षातच एकटे पाडण्यात येत आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात खडसे हे भाजपमध्ये एकटे पडल्याचे चित्र पाह्यला मिळत असून त्यांच्यावर विस्थापित होण्याची पाळी …

Read More »