राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे महाराष्ट्रावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यामुळे यंदा ९ फेब्रुवारी रोजी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. पुष्पगुच्छ, भेटी आणू नयेत, शुभेच्छा देणारे होर्डिंग्ज लावू नये, तसेच वाढदिवसानिमित्ताने कोणताही सोहळा आयोजित करू नये, असे आवाहनही एकनाथ शिंदे यांनी केले. अजित दादांच्या अकाली जाण्याच्या वेदनेतून …
Read More »राजस्थानात आता भाजपाकडून व्हाया शिंदे राजेंद्रसिंह गुडा प्रयोग वसुंधरा राजे यांच्याऐवजी आता राजेंद्र सिंह गुढा यांची मुख्यमंत्री पदासाठी चर्चा
राजस्थानमध्ये काँग्रेसला भगदाड पाडून काँग्रेसचे नेते सचिन पायलट यांच्या माध्यमातून भाजपा आघाडीचे सरकार बसविण्याचा प्रयत्न भाजपाच्या अंगाशी आला. त्यामुळे वर्षाअखेर राजस्थान विधानसभा निवडणूकीत मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना शह देण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या माध्यमातून राजेंद्रसिंह गुडा यांना राजस्थानच्या मुख्यमंत्री पदासाठी भाजपाकडून हालचाली सुरु झाल्याची माहिती पुढे येत आहे. …
Read More »
Marathi e-Batmya