Tag Archives: energy

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, सर्व शासकीय कार्यालयात सौर ऊर्जेचा वापर सुरू करणार फडणवीस यांच्या हस्ते महाऊर्जा नवीन प्रशासकीय इमारतीचे उदघाटन

राज्यातील सर्व शासकीय कार्यालयात डिसेंबर २०२५ पर्यंत सौर ऊर्जेचा वापर सुरू करणार असून प्रधानमंत्री सूर्य घर योजना राज्यात प्रभावीपणे राबविणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. महाऊर्जाच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला विधान परिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, अपारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल …

Read More »

भारतीय औद्योगिक उत्पादन क्षेत्रात आला सावकाशपणा खाण उत्पादन घसरले, २.७ टक्क्यांवर आले उत्पादन

भारताचा औद्योगिक उत्पादन वाढ एप्रिलमध्ये वार्षिक आधारावर २.७% पर्यंत कमी झाला, जो मार्चमध्ये ३.९% होता, असे सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने (MoSPI) बुधवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार. तथापि, हा आकडा रॉयटर्सच्या सर्वेक्षणात अर्थशास्त्रज्ञांनी केलेल्या १% वाढीच्या अंदाजापेक्षा जास्त आहे. औद्योगिक उत्पादन निर्देशांक (IIP) मध्ये सर्वात मोठा भाग असलेल्या उत्पादन क्षेत्राने एप्रिलमध्ये …

Read More »

एनटीपीसी अणु ऊर्जाची निर्मिती करणार उपकंपनीच्या माध्यमातून ऊर्जा निर्मितीचा विचार

देशातील सर्वात मोठी उर्जा कंपनी एनटीपीसी NTPC अणुऊर्जा निर्मिती करण्याचा विचार करत आहे. तसेच एनटीपीसी NTPC अणुऊर्जा कंपनी बनवण्याची योजना आखत आहे, जी एनटीपीसी NTPC ची १००% उपकंपनी असेल आणि अनेक राज्यांमध्ये अणु युनिट्स उभारण्यासाठी जागेंचा शोध घेत असल्याची माहिती पुढे येत आहे. एनटीपीसी NTPC अणुऊर्जेचा धडाका कार्बन-तटस्थ अर्थव्यवस्थेच्या दिशेने …

Read More »