Tag Archives: european union

रशियावरील पाश्चिमात्य देशांच्या निर्बंधाचे रिलायन्स करणार पालन कच्च्या तेलाच्या खरेदीवरून निर्बंधांच्या परिणामाचे मूल्यांकन करतेय

रशियन कच्च्या तेलाच्या भारतातील सर्वात मोठ्या आयातदारांपैकी एक असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) ने शुक्रवारी सांगितले की ते युरोपियन युनियन, युनायटेड किंग्डम आणि युनायटेड स्टेट्सने रशियन कच्च्या तेल आणि रिफाइंड उत्पादनांवर लादलेल्या नवीन निर्बंधांचे परिणाम बारकाईने मूल्यांकन करत आहे. कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे की, “रशियामधून कच्च्या तेलाच्या आयातीवर आणि …

Read More »

युरोपियन युनियन सोबत मुक्त व्यापार करार पूर्णत्वाची भारताला आशा वर्ष अखेर मुक्त व्यापार करार होण्याची शक्यता

चालू वर्षाच्या अखेरीस युरोपियन युनियन (EU) सोबत मुक्त व्यापार करारासाठी वाटाघाटी पूर्ण होण्याची भारताला आशा आहे, असे वाणिज्य सचिव राजेश अग्रवाल यांनी बुधवारी सांगितले. भारतीय अधिकाऱ्यांचे एक पथक सध्या मूळ नियमांवर चर्चा सुरू ठेवण्यासाठी ब्रुसेल्समध्ये आहे. भारत आणि युरोपियन युनियन EU यांच्यात मुक्त व्यापार करार करण्यासाठी चर्चा प्रगतीपथावर आहे. भारत …

Read More »

१ ऑक्टोंबरपासून युरोपियन युनियन सोबत मुक्त व्यापार अंमलात येणार केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची माहिती

युरोपियन मुक्त व्यापार संघटनेसोबत (EFTA) भारताचा मुक्त व्यापार करार – ज्यामध्ये आइसलँड, लिकटेंस्टाईन, नॉर्वे आणि स्वित्झर्लंड यांचा समावेश आहे – १ ऑक्टोबर २०२५ पासून अंमलात येईल, अशी घोषणा केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी यूपी आंतरराष्ट्रीय व्यापार प्रदर्शनात केली. मार्च २०२४ मध्ये अंतिम स्वरूप मिळालेला हा करार भारताच्या …

Read More »

एलिना व्हॅल्टोनन यांची स्पष्टोक्ती, युरोपियन युनियनला भारतासोबत आणखी व्यापार करायचाय अमेरिकेच्या दाबावाला न जुमानता भारताबरोबर व्यापार करण्यावर दिला भर

युरोप भारतावरील कर कमी करण्याचा आणि द्विपक्षीय व्यापार वाढवण्याचा विचार करत आहे, असे फिनलंडच्या परराष्ट्र मंत्री एलिना व्हॅल्टोनन यांनी म्हटले आहे. वॉशिंग्टनच्या वारंवार विनंतीला न जुमानता, रशियाची ऊर्जा खरेदी करण्यासाठी नवी दिल्लीवर दुय्यम कर लादण्याची शक्यता नाकारली आहे. एलिना व्हॅल्टोनन पुढे बोलताना म्हणाल्या की, “आता, आम्ही भारतासोबत जे करण्यास उत्सुक …

Read More »

युरोपियन युनियनच्या काजा कॅल्लास म्हणाल्या, निर्यात बंदीची व्याप्ती वाढविली रशिया, भारत, चीन देशांशी संबधित निर्यातीबाबत प्रश्न चिन्ह

युरोपियन कमिशनच्या उपाध्यक्षा काजा कॅल्लास यांनी मॉस्कोला लक्ष्य करून युरोपियन युनियनच्या १९ व्या पॅकेजचा भाग म्हणून नवीन निर्बंधांची घोषणा केली. “आम्ही आमच्या निर्यात बंदीमध्ये अधिक रसायने, धातूचे घटक, क्षार आणि धातूंचा समावेश करत आहोत आणि रशिया तसेच चीन आणि भारतातील संस्थांवर कडक निर्यात नियंत्रणे आणत आहोत,” असे सांगितले. या उपाययोजनांचा …

Read More »

अमेरिकेचे भारतावरील टॅरिफ, ईयुवरील निर्बंध, हे रशियासाठी नव्हे तर मोठ्या बाजारपेठेतील प्रवेशासाठी जगातील सर्वात मोठ्या प्रवेशासाठी टॅरिफ आकारणी

ऊर्जा तज्ञ अनस अल्हाजी यांनी बुधवारी सांगितले की, भारताला लक्ष्य करणारे अलिकडचे युरोपियन युनियनचे निर्बंध आणि अमेरिकेचे कर हे रशियन तेल आयातीबद्दल नव्हते, तर जगातील सर्वात मोठ्या बाजारपेठेत प्रवेश मिळवण्याबद्दल होते. “मी अलिकडच्या आठवड्यात यावर भर दिला की युरोपियन युनियनचे निर्बंध आणि भारतावरील अमेरिकेचे कर हे रशियन तेल आयातीशी संबंधित …

Read More »

युरोपियन युनियन आणि भारत संबधात भर, पण रशियाबरोबरील व्यापाराबाबत दिला इशारा वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर दिला इशारा

युरोपियन युनियनने भारतासोबतचे धोरणात्मक संबंध सुधारण्याची योजना आखली आहे, जरी त्यांनी चेतावणी दिली की रशियासोबत भारताचा लष्करी सराव आणि रशियाची तेल खरेदी यामुळे ब्रुसेल्स आणि नवी दिल्ली यांच्यातील वाढत्या धोरणात्मक संबंधांना धोका आहे. युरोपियन कमिशन आणि ईयु EU चे शीर्ष मुत्सद्दी काजा कॅलास यांनी बुधवारी (१७ सप्टेंबर, २०२५) ब्रुसेल्समध्ये ‘अ …

Read More »

भारत आणि युरोपियन युनियन दरम्यान मुक्त व्यापार करार अंतिम करण्याचे प्रयत्न जागतिक व्यापाराची अनिश्चिततेमुळे करार करण्यास उत्सुकता

भारत आणि युरोपियन युनियन (EU) यांच्यात पूर्ण मुक्त व्यापार करार (FTA) अंतिम करण्यापूर्वी अंतरिम व्यापार कराराचा विचार पुन्हा चर्चेत आला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, जागतिक व्यापाराच्या अनिश्चिततेमुळे वर्षाच्या अखेरीस दोन्ही बाजू काही प्रकारचा करार करण्यास उत्सुक आहेत. १३ वी वाटाघाटी शुक्रवारी नवी दिल्लीत पूर्ण झाल्या, तर अंतरिम करार अजेंड्यावर असला तरी, …

Read More »

टॅरिफचा प्रश्न समोर असतानाही भारत आणि युरोपीयन युनियन मुक्त व्यापारी करारासाठी आग्रही पंतप्रधान मोदी यांचा युरोपियन युनियनच्या अँटोनिया कोस्टा यांच्यात फोनवरून चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष अँटोनियो कोस्टा आणि युरोपियन कमिशनच्या अध्यक्ष उर्सुला वॉन डेर लेयन यांच्याशी संयुक्त दूरध्वनीवरून संवाद साधला. या दूरध्वनी संभाषणात, नेत्यांनी भारत-ईयू मुक्त व्यापार करार (एफटीए) लवकर पूर्ण करण्यासाठी तसेच आयएमईईसी कॉरिडॉरच्या अंमलबजावणीसाठी त्यांच्या वचनबद्धतेची पुष्टी केली. त्यांनी व्यापार, तंत्रज्ञान, गुंतवणूक, नवोन्मेष, शाश्वतता, संरक्षण, …

Read More »

हॉवर्ड लुटनिक म्हणाले, टॅरिफ हा अमेरिकेचा आवडता शब्द ब्रुसेल्स देशाशी करार केल्यानंतर अमेरिकेच्या वाणिज्य सचिवांचे वक्तव्य

अमेरिकेचे वाणिज्य सचिव हॉवर्ड लुटनिक यांनी गुरुवारी घोषणा केली की वॉशिंग्टन आणि ब्रुसेल्स यांनी परस्पर व्यापारावरील एक फ्रेमवर्क करार अंतिम केला आहे, तो अमेरिकन उद्योग आणि कामगारांसाठी एक मोठे पाऊल आहे. “हे अधिकृत आहे. आम्ही परस्पर, निष्पक्ष आणि संतुलित व्यापारावरील आमचा ऐतिहासिक यूएस-ईयू फ्रेमवर्क करार अंतिम केला आहे. युरोपियन युनियनने …

Read More »