इलेक्ट्रॉनिक व्होटिंग सिस्टम हॅकिंगसाठी असुरक्षित असल्याच्या यूएसच्या नॅशनल इंटेलिजेंसच्या संचालिका तुलसी गबार्डच्या दाव्याच्या पार्श्वभूमीवर, भारत निवडणूक आयोगाने शुक्रवारी (११ एप्रिल, २०२५) सांगितले की, भारत इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिनचा (EVM) वापर करतो जे “साधे, बरोबर आणि अचूक असल्यासारखे काम करतात. केंद्रीय निवडणूक आयोदाच्या EC सूत्रांनी सांगितले की काही देश इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणाली …
Read More »ईव्हीएम मशिन्स बनविणाऱ्या कंपनीच्या संचालक मंडळावरच भाजपाचे पदाधिकारी नियुक्त
मागील काही दिवसांपासून चंदिगढ येथील महानगरपालिकेच्या निवडणूकीत भाजपा विचाराच्या निवडणूक अधिकाऱ्याने स्वतःच मतपत्रिकेवर खानाखुणा करत अल्पमतात असलेल्या भाजपाच्या उमेदवारास महापौर पदी निवडूण आणले. विशेष म्हणजे या विषयीचा तो व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणी दखल घेत नव्याने मतमोजणी करण्याचा निर्णय घेतला. या सगळ्या घडामोडीत आता ईव्हीएम मशिन्स तयार करणाऱ्या भेल …
Read More »चोरी झालेले प्रात्यक्षिकासाठीचे ईव्हीएम कंट्रोल युनिट पोलिसांनी केले जप्त
सासवड, जि.पुणे येथील तहसील कार्यालयात जनजागृतीसाठी ठेवलेल्या आणि चोरीस गेलेले ईव्हीएम कंट्रोल युनिट पोलिसांना सापडले आहे. याप्रकरणी दोन संशयितांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती अपर मुख्य सचिव तथा राज्याचे निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. जिल्हाधिकारी, पुणे आणि पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांच्याकडून प्राप्त अहवालानुसार ३ …
Read More »
Marathi e-Batmya