Tag Archives: Executive director

आयएमएफचे कार्यकारी संचालक कृष्णमुर्ती सुब्रमण्यम यांचा राजीनामा मुदतीपूर्वी सहा महिने आधीच राजीनामा दिला

भारताचे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (आयएमएफ) चे कार्यकारी संचालक कृष्णमूर्ती सुब्रमण्यम यांनी त्यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ सहा महिने शिल्लक असतानाच पद सोडले आहे. सुब्रमण्यम यांना ऑगस्ट २०२२ मध्ये सरकारने या पदासाठी नामांकित केले होते आणि १ नोव्हेंबर २०२२ पासून ते आयएमएफचे कार्यकारी संचालक (ईडी) म्हणून काम करू लागले. आयएमएफच्या अधिकृत वेबसाइटनुसार, त्यांचे …

Read More »

आरबीआयने चारूलता कार आणि अर्नब चौधरी यांची ईडी म्हणून नियुक्त एका प्रसिध्दी पत्रकान्वये दिली माहिती

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने १ जुलै रोजी चारुलता कार आणि अर्नब चौधरी यांची मध्यवर्ती बँकेचे नवीन कार्यकारी संचालक (EDs) म्हणून नियुक्ती जाहीर केली, असल्याची माहिती एका प्रसिध्दी पत्रकान्वये दिली. कार यांची नियुक्ती सोमवारपासून लागू होणार आहे. ईडी म्हणून पदोन्नती होण्यापूर्वी, त्या मानव संसाधन व्यवस्थापन विभागात मुख्य महाव्यवस्थापक-प्रभारी म्हणून …

Read More »