Tag Archives: fadnavis is not infra man he is disaster man

हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी, फडणवीसांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा मुंबई परिसरातील १२ लोकांचा मृत्यू फडणवीसांच्या सुलतानी आपत्तीमुळे, देवेंद्र फडणवीस 'इन्फ्रा मॅन' नाही तर 'डिझास्टर मॅन'..

राज्याच्या अनेक भागात मुसळधार पावसाचा धुमाकुळ सुरु असून जिवित व वित्त हानी मोठ्या प्रमाणात होत आहे. पावसाळ्यात खबरदारी घेण्याची आवश्यकता असताना भाजपा महायुती सरकार व प्रशासनाची काहीच तयारी दिसत नाही. मुंबई परिसरात मागील दोन तीन दिवसातील घटनांमध्ये १२ जणांचा मृत्यू झाला आहे, हे मृत्यू नैसर्गिक आपत्तीमुळे नाही तर फडणवीसांच्या सुलतानी आपत्तीमुळे …

Read More »