केंद्र सरकारने ८९,०८६.५० कोटी रुपयांच्या आगाऊ हप्त्यांसह राज्य सरकारांना १.७८ लाख कोटी रुपये कर वाटपाचा भाग म्हणून वितरित केले आहेत. प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने गुरुवारी केलेल्या घोषणेमध्ये ऑक्टोबर २०२४ च्या नियमित हप्त्याचा समावेश आहे, तसेच सणासुदीच्या आधी राज्यांना त्यांचे वित्त व्यवस्थापित करण्यासाठी मदत करण्यासाठी अतिरिक्त आगाऊ रक्कम समाविष्ट आहे. आगाऊ हप्त्याचे …
Read More »वाजतगाजत गणपतीला निरोपः भक्तांकडून पुढच्यावर्षीचे आमंत्रण देत विसर्जन दुपारपासून मंडळाच्या कार्यकर्त्यांची आणि गणेशभक्तांचा जल्लोष
मागील १० दिवसांपासून हिंदू धर्मियांसाठी श्रद्धेचा विषय असलेल्या गणपती-गौरीला पूजत गणेशोत्सव साजरा केला. या १० दिवसांच्या कालावधीत अनेक वाईट गोष्टीपासून दुर राहण्याचा संकल्प करत अनेकांनी मनोभावे पूजा करत गणपती आणि गौरीचा आज सन्मानपूर्वक निरोप दिला. तर अनेक गणेश भक्तांनी आणि गणपती मंडळांनी गणपतीला पुढच्यावर्षीचे आमंत्रण देत विधिवत समुद्राच्या पाण्यात, कृत्रिम …
Read More »
Marathi e-Batmya