Breaking News

Tag Archives: ficci

माधबी पुरी बुच यांची घोषणा, आयपीओ मंजूरीच्या प्रक्रियेत फेरबदल एका कार्यक्रमात सेबीच्या प्रमुख माधबी बुच यांची माहिती

सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) अधिक कार्यक्षम बनवण्यासाठी प्रारंभिक सार्वजनिक ऑफर (IPO) मंजुरी प्रक्रियेत फेरबदल करणार आहे. सेबी SEBI प्रमुख माधबी पुरी बुच यांनी शुक्रवारी जाहीर केले की रेग्युलेटर टेम्प्लेटेड ऑफर डॉक्युमेंट सिस्टम विकसित करत आहे. मंजूरी जलद करण्यासाठी कंपन्या लवकरच प्रमाणित फॉर्म भरण्यास सक्षम असतील. फिक्की FICCI …

Read More »

निर्णय चुकला असेल पण भावना चुकीची नव्हती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची कबुली

मराठी ई-बातम्या टीम केंद्र सरकारचा निर्णय चुकीचा आहे असं होऊ शकते. पण भावना मात्र चुकीची नव्हती अशी कबुली दस्तुरखुद्द केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देत आमच्यावरील टीकाकारही गेल्या सात वर्षात देशात खूप मोठे बदल पहायला मिळाल्याचं मान्य करतात. सरकारवर भ्रष्टाचाराचा कोणताही आरोप लागलेला नाही. सर्वांशी सल्लामसलत केल्यानंतरच सर्व क्षेत्रांमध्ये सुधारणा …

Read More »

राज्यातील पर्यटनवृध्दीसाठी केंद्राकडून प्रतिसाद मिळत नाही- आदित्य ठाकरे पर्यटन व्यावसायिकांना पॅकेज द्या व प्रोत्साहनासाठी विशेष अभियान राबवावे - ललित गांधी

कोल्हापूर: प्रतिनिधी कोरोना महामारीच्या प्रदीर्घ काळ अस्तित्वामुळे महाराष्ट्रातील पर्यटन क्षेत्राशी संबंधित ट्रॅव्हल एजंटस्, हॉटेल्स, रिसॉर्टस्, ट्रॅव्हल कंपन्या यांच्यासाठी विशेष पॅकेज द्यावे अशाी मागणी फिक्कीच्या राष्ट्रीय कार्यकारीनीचे सदस्य व महाराष्ट्र चेंबरचे वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी यांनी राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे केली. फिक्की महाराष्ट्र समितीद्वारे २७ सप्टेंबर च्या ‘जागतिक पर्यटन …

Read More »

तंत्रज्ञानामुळे कामकाजात पारदर्शकता, विश्वासार्हता आली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

मुंबईः प्रतिनिधी गेल्या तीन वर्षात शासकिय कामकाजात तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. त्यामुळे लोकाभिमुख निर्णय घेण्याच्या कामकाज प्रक्रियेमध्ये पारदर्शकता, विश्वासार्हता आल्याची माहिती देत राज्यासमोरील अनेक समस्यांचे निराकरण करण्यासाठी मदत होत असल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. नरिमन पॉंईट येथील हॉटेल ट्रायडंट येथे फिक्कीच्यावतीने आयोजित एम–टेक २०१८ डीजीटल …

Read More »