Tag Archives: financial adviser

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी उच्चाधिकार समिती गठीत प्रविण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना

शेतकऱ्यांची थकीत कर्जाच्या विळख्यातून कायमस्वरुपी सोडवणूक करण्यासाठी, त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी अल्पकालीन व दीर्घकालीन उपाययोजनांबाबत अभ्यासपूर्ण शिफारसी सादर करण्यासाठी मुख्यमंत्री यांचे प्रमुख आर्थिक सल्लागार प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समिती गठीत करण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय ३० ऑक्टोबर २०२५ रोजी निर्गमित करण्यात आला आहे. समिती शेती क्षेत्रात आणि शेतकऱ्यांच्या जीवनात …

Read More »

सेबीला हवाय व्हॉट्सअॅप आणि टेलिग्रामवरील नियंत्रण अनधिकृत वित्तीय सल्ला देण्याच्या चॅनलवर कारवाई करण्यासाठी नियंत्रण हवेय

सोशल मीडियावर फिरणाऱ्या अनियंत्रित आर्थिक सल्ल्यांवरील कारवाईच्या पार्श्वभूमीवर, सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील अनधिकृत आर्थिक सल्लागारांवर कारवाई करण्यासाठी अधिक अधिकार वापरू इच्छित आहे आणि त्यासाठी सरकारशी संपर्क साधला आहे, असे रॉयटर्सच्या अहवालात उघड झाले आहे. अहवालानुसार, बाजार नियामक व्हॉट्सअॅप आणि टेलिग्राम सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर …

Read More »