Tag Archives: Fire at Guljar building near Charminar 17 people including eight children died

चारमिनार जवळील गुलजार इमारतीला आग, आठ मुलांसह १७ जणांचा मृत्यू इमारतीत अडकलेल्या १७ जणांना वाचविण्यात यश

हैद्राबाद येथील ऐतिहासिक वास्तू चारमिनारच्या जवळ असलेल्या गुलजार हाऊसजवळ शनिवारी पहाटे आग लागून आठ मुलांसह १७ जणांचा मृत्यू झाला. तेलंगणाच्या मंत्री पोन्नम प्रभाकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व बळी एकाच कुटुंबातील आहेत. पीडितांमध्ये प्रल्हाद (७०), मुन्नी (७०), राजेंद्र (६५), सुमित्रा (६०), हमये (७), अभिषेक (३१), शीतल (३५), प्रियंस (४), इराज (२), …

Read More »