Tag Archives: flight

नियम उल्लंघन प्रकरणी डीजीसीएने एअर इंडियाला फटकारले बेंगळूरू ते लंडन विमानात सुरक्षा नियमांचे उल्लंघन

भारताच्या डीजीसीए अर्थात विमान वाहतूक नियामकाने एअर इंडियाला उड्डाण कर्तव्य वेळेच्या उल्लंघनाबद्दल फटकारले आहे, बेंगळुरू ते लंडन या ट्रान्सकॉन्टिनेंटल विमानांमध्ये सुरक्षा नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळल्यानंतर टाटा समूहाच्या मालकीच्या विमान कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने अर्थात डीजीसीएने  (DGCA) जारी केलेल्या सूचनेनुसार, १६ आणि १७ मे रोजी …

Read More »

तणावाच्या स्थितीतही एअर इंडियाचे विमान देखभालीसाठी तुर्कीकडे एअर इंडिया एअरलाईन्सचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची माहिती

एअर इंडिया त्यांचे वाइड-बॉडी विमान, ज्यांची देखभाल तुर्की टेक्निक करत आहे, ते इतर एमआरओ संस्थांना पाठवण्याचा प्रयत्न करेल, असे एअरलाइनचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांनी सांगितले. तुर्कीशी संबंधित अलीकडील घडामोडी लक्षात घेऊन, त्यांच्या योजनांचे पुनर्कॅलिब्रेशन करण्यासाठी, एअरलाइनचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांनी सांगितले. तुर्कीने पाकिस्तानला पाठिंबा दिल्याच्या आणि मे महिन्यात शेजारील देशातील …

Read More »

वेळ चांगली! दोन विमानांचा अपघात होता होता वाचला; मुंबई विमानतळावरचा प्रसंग उड्डाण घेणारे आणि उतरणारे विमान एकाच रन वे वर

मुंबई विमानतळावर उड्डान करणारे विमान आणि लँड करणारे विमान एकाच वेळी एकामेकांच्या मागे आले. मात्र वेळ चांगली असल्याने या दोन्ही विमानांचा एकमेकांना स्पर्शही न करता आपापल्या मार्गाने योग्य रितीने मार्गस्थ राहिल्याने एक मोठा अपघात होण्यापासून या दोन्ही विमानातील प्रवाशी सुखरूप बचावले. मात्र एअर ट्रॅफिक कंट्रोलच्या अधिकाऱ्याच्या चुकीमुळे हा प्रकार घडल्याचे …

Read More »