Tag Archives: Four soldiers died in an accident when an army truck fell down a hill

लष्कराचा ट्रक टेकडीवरून कोसळून झालेल्या अपघातात चार जवानांचा मृत्यू ट्रकचे नियंत्रण सुटल्याने कोसळला

जम्मू आणि काश्मीरमधील बांदीपोर जिल्ह्यात शनिवारी लष्कराच्या ट्रकचे नियंत्रण सुटून एका टेकडीवरून खाली कोसळल्याने चार जवानांचा मृत्यू झाला आणि तीन जण जखमी झाले. जिल्ह्यातील सदर कूट पायन परिसराजवळ तीव्र वळण घेण्याच्या प्रयत्नात चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. काही जवानांना गंभीर दुखापत झाली. घटनेनंतर सर्व जखमी जवानांना स्थानिक रुग्णालयात …

Read More »