मोफत रेशन योजनेंतर्गत ८०० दशलक्षाहून अधिक लाभार्थ्यांना अन्नधान्य वितरणात गळतीचा वार्षिक आर्थिक खर्च अंदाजे ६९,००० कोटी रुपये आहे, असे एका अभ्यासातून समोर आले आहे. पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना (PMGKAY) अंतर्गत १७ दशलक्ष टन (MT) तांदूळ आणि ३ मेट्रिक टन गहू किंवा ऑगस्ट २०२२ ते जुलै या कालावधीत राज्यांकडून घेतलेल्या …
Read More »कोरोनाचा धोका : मोफत तांदूळ व डाळ वाटण्यास ३ महिन्यांची मुदतवाढ द्या अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची केंद्राकडे मागणी
मुंबई : प्रतिनिधी कोविड – १९ प्रादुर्भावामुळे देशात करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात केंद्र शासनाच्या पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेच्या माध्यमातून एप्रिल ते जून २०२० या तीन महिन्यांसाठी प्रती व्यक्ती ५ किलो मोफत तांदूळ व प्रती शिधापत्रिका १ किलो डाळ मोफत वाटप करण्यात येत आहे. मात्र अद्यापही देशात कोरोनाचा धोका कायम …
Read More »
Marathi e-Batmya