Tag Archives: FTA talks between United Kingdom and India close to completion

युनायटेड किंग्डम आणि भारता दरम्यानची एफटीएफ चर्चा पूर्णत्वाच्या जवळ आर्थिक मंत्री म्हणून काम कऱणारे त्रिपाठी यांची माहिती

भारतीय राजदूत निधी त्रिपाठी यांच्या मते, युनायटेड किंग्डम आणि भारत बहुप्रतिक्षित मुक्त व्यापार करार (FTA) अंतिम करण्याच्या मार्गावर आहेत. लंडनमधील ब्रिटिश चेंबर्स ऑफ कॉमर्स व्यापार परिषदेत बोलताना, भारताच्या उच्चायोगात आर्थिक मंत्री म्हणून काम करणाऱ्या त्रिपाठी यांनी हा करार लवकरच पूर्ण होईल याबद्दल आशावाद व्यक्त केला, असे ब्लूमबर्गने वृत्त दिले आहे. …

Read More »