मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी मुंबईतील गेटवे ऑफ इंडियाजवळ ₹२२९ कोटी खर्चाच्या प्रवासी जेट्टी आणि टर्मिनलच्या बांधकामाला हिरवा कंदील दिला, जरी टर्मिनलवर किंवा त्याच्या जवळ कोणत्या सर्व सुविधा पुरवता येतील याच्या अटींसह [स्वच्छ आणि वारसा कुलाबा रेसिडेंट्स असोसिएशन विरुद्ध महाराष्ट्र राज्य आणि इतर]. प्रस्तावित जेट्टी टर्मिनलला आव्हान देणाऱ्या दोन याचिकांवर निकाल …
Read More »जोडे मारो आंदोलनः उद्धव ठाकरे यांचा सवाल, पंतप्रधानांनी माफी कशाची मागितली शिवद्रोही, गेट ऑऊट ऑफ इंडिया
मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळ्याप्रकरणाच्या विरोधात आज महाविकास आघाडीच्या शिवसेना उबाठा, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने जोडे मारो आंदोलन करण्यात आले. यावेळी उद्धव ठाकरे, नाना पटोले, संजय राऊत यांच्यासह अनेक नेते हुतात्मा चौक ते गेट वे ऑफ इंडियापर्यंत काढलेल्या मोर्चात पायी चालत गेले. तर राष्ट्रवादीचे प्रमुख नेते …
Read More »‘गेट वे ऑफ इंडिया’ येथे समुद्रात टाकला म्हणून १० हजाराचा दंड कचरा टाकणाऱ्यावर पोलीसांची कारवाई
ऐतिहासिक व प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या ‘गेट वे ऑफ इंडिया’ येथे टॅक्सीने येवून समुद्रात कचरा टाकल्याची माहिती पोलीसांना प्राप्त झाली होती. याबाबत त्या व्यक्तीवर कारवाई करण्याचे आदेशही प्राप्त झाले होते. कुलाबा पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या या ठिकाणी कचरा टाकणाऱ्या व्यक्तीवर पोलीसांनी कारवाई करीत दंड ठोठाविला. गेट वे ऑफ इंडिया …
Read More »
Marathi e-Batmya