नागपूर : प्रतिनिधी राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दूधाला वाढीव दर द्यावा, ५ रूपये थेट अनुदान द्यावे या मागणीवरून विरोधकांनी विधानसभेत सरकारला चांगलेच कोंडीत पकडले. मात्र राज्य सरकारकडून याबाबत तातडीने निर्णय घेण्यास टाळाटाळ सुरु केल्याच्या विरोधात सर्व विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यावर घंटानाद आंदोलन करत सरकारविरोधी घोषणाबाजी केली. विरोधकांच्या या आंदोलनामुळे विधानभवनाचा परिसर …
Read More »
Marathi e-Batmya