Tag Archives: Gold smuggle case

कन्नड अभिनेत्री रान्या रावचे तुरूंगातून डिआरआयच्या प्रमुखांना पत्र शाररीक मारहाण आणि शिवीगाळ करत असल्याची केली तक्रार

सोने तस्करी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या कन्नड अभिनेत्री रान्या रावने महसूल विभागाच्या गुप्तचर विभागाच्या प्रमुखांना पत्र लिहिले आहे. तसेच त्या पत्रात आरोप केला आहे की तिला महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) अधिकाऱ्यांनी अनेक वेळा मारहाण केली, जेवण नाकारले आणि रिकाम्या कागदपत्रांवर स्वाक्षरी करण्यास भाग पाडले. डीआरआयच्या अतिरिक्त महासंचालकांना लिहिलेल्या पत्रात, रान्या …

Read More »