महाराष्ट्रासह देशातील अनेक सरकारी संस्था-विभागांकडून आर्थिक कारण पुढे करत विविध स्तरावरील नोकऱ्यांच्या रिक्त पदावर कंत्राटी पद्धतीने नोकर भरती करण्यात येत आहे. महाराष्ट्रात राज्य सरकारच्या अखत्यारीत असलेल्या विविध विभागात तर १ लाख ५० हजार रिक्त जागा असतानाही यातील अनेक पदे कंत्राटी पद्धतीने भरली जात आहेत. यापार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने कंत्राटी भरतीबाबत मोठा …
Read More »मुख्यमंत्री शिंदे यांचे आदेश,शासकीय कार्यालयात उमेदवारांना इंटर्नशीपची संधी द्या मंजूर पदांच्या पाच टक्के किंवा किमान एकास प्रशिक्षणाची संधी
राज्यातील प्रत्येक शासकीय कार्यालयात पात्र उमेदवारांना इंटर्नशीप – प्रशिक्षणार्थी उमेदवार म्हणून संधी उपलब्ध करून द्या. मंजूर पदाच्या कमीत कमी पाच टक्के आणि किमान एका उमेदवाराला प्रशिक्षणाची संधी मिळेल यासाठी नियोजन करा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले. ‘लाडका भाऊ’ म्हणून या योजनेला पसंती मिळाली आहे. यात पात्र …
Read More »राज्यातील शासकीय कार्यालयांमध्ये १ एप्रिलपासून ‘ई-ऑफिस’ प्रणाली सुरू
प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान आणि कागदविरहीत (पेपरलेस) होण्यासाठी येत्या १ एप्रिलपासून राज्यभरातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये ‘ई-ऑफिस’ प्रणाली सुरु करण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केले. दरम्यान, केंद्राच्या धर्तीवर राज्यात देखील शासकीय कामकाजाच्या फाईल्स निर्णयासाठी चार स्तरापर्यंतच पाठविण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. केंद्रीय प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक …
Read More »राज्यातील सर्व कार्यालये सुरु होणार पण या नियमांचे पालन करायचेय आरोग्य विभागाकडून मार्गदर्शक तत्वे जाहीर
मुंबई: विशेष प्रतिनिधी दोन महिन्याच्या दिर्घ लॉकडाऊनची सुट्टीचा आनंद घेतल्यानंतर राज्यातील सर्व शासकिय, निमशासकिय, महानगरपालिका, नगरपालिका, हॉस्पीटल्सची कार्यालये आणि जिल्हाधिकारी कार्यालये टप्याटप्याने सुरु करण्यात येणार आहेत. ही कार्यालये जरी सुरु होणार असली त्यासाठी आरोग्य विभागाकडून मार्गदर्शक जारी करण्यात आली असून त्या अनुषंगाने कार्यालयाचे कामकाज आणि कार्यपध्दतीचा अवलंब करणे बंधनकारक करण्यात …
Read More »
Marathi e-Batmya