स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीची प्रक्रिया सुरु झालेली असतानाच आणि आगामी ठाणे महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर दिवा वासियांना सातत्याने भेडसावणाऱ्या पाण्याचा प्रश्न आता कायमस्वरूपी सुटणार आहे. दिवावासियांना मिळणाऱ्या पाण्यात वाढ करण्यात आली असून सहा दशलक्ष लीटर पाणी वाढीव स्वरूपात देणार आहे. तसेच हे वाढीव पाणी मंगळवारपासून मिळणार असल्याची घोषणा नगरविकास मंत्री तथा …
Read More »नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारे कोरोनाबाधित दोघांनी लोकांना काळजी घेण्याचे केले आवाहन
मराठी ई-बातम्या टीम ठाण्याचे पालकमंत्री तथा राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे ठाण्याचे खासदार राजन विचार यांना आज कोरोनाची लागण झाली असून त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी तपासणी करून घ्यावी असे आवाहन या दोन्ही नेत्यांनी केले आहे. काल दिवसभर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे न्हावा शेव्हा प्रकल्पाचे काम पाहण्यासाठी न्हावा …
Read More »
Marathi e-Batmya