Tag Archives: hemant soren

झारखंडचे माजी मुख्यमंत्री तथा झारखंड मुक्ती मोर्चाचे सह-संस्थापक शिबू सोरेन यांचे निधन वयाच्या ८१ व्या वर्षी दिल्लीतील सर गंगाराम रूग्णालयात घेतला अखेरचा श्वास

झारखंडचे माजी मुख्यमंत्री आणि झारखंड मुक्ती मोर्चाचे सह-संस्थापक शिबू सोरेन यांचे सोमवारी (४ ऑगस्ट २०२५) सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास निधन झाले. शिबू सोरेने यांचे वय ८१ वर्षे होते.  मागील काही दिवसांपासून शिबू सोरेन यांना किडनीशी संबधित आजारामुळे दिल्लीतील सर गंगाराम रूग्णालयात दाखल उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तेथेच आज शिबू …

Read More »

हेमंत सोरेन यांनी सर्वोच्च न्यायालयासमोरील जामीन याचिका मागे घेतली

झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी २२ मे रोजी कथित जमीन घोटाळ्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अंतरिम जामीन आणि अटक रद्द करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयासमोरील आपली याचिका आज मागे घेतली. न्यायमूर्ती दीपंकर दत्ता आणि सतीश चंद्र शर्मा यांच्या सुट्टीकालीन खंडपीठासमोर हेमंत सोरेन यांनी जामीन याचिका मागे घेण्याची तयारी दर्शविली. त्यानंतर हेमंत …

Read More »

हेमंत सोरेन यांच्या जामीन अर्जावर उद्या सर्वोच्च न्यायालयात होणार सुनावणी

सर्वोच्च न्यायालयाने २१ मे रोजी झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या कथित जमीन घोटाळ्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) केलेल्या अटकेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर स्थगिती दिली. न्यायमूर्ती दीपंकर दत्ता आणि न्यायमूर्ती सतीश चंद्र शर्मा यांच्या सुटीकालीन खंडपीठात उद्या म्हणजेच २२ मे रोजी या प्रकरणावर पुन्हा सुनावणी होणार आहे. …

Read More »

महारॅलीत इंडिया अलायन्सचा नारा, भाजपाचा पराभव

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची ईडीने केलेली अटक आणि भाजपाच्या नेतृत्वाखालील विरोधी पक्षनेत्यांच्या विरोधात केंद्र सरकारकडून केंद्रीय तपास यंत्रणांचा “दुरुपयोग” यासह अनेक मुद्द्यांवर “सुरक्षा” करण्यासाठी ३१ मार्च रोजी दिल्लीच्या रामलीला मैदानावर ‘महारॅली’ आयोजित करण्यात आली होती. या महारॅलीसाठी इंडिया आघाडीतील सहभागी घटक पक्ष असलेले काँग्रेसचे नेते सोनिया गांधी, मल्लिकार्जून खर्गे, …

Read More »

हेमंत सोरेन यांना ५ दिवसाची ईडी कोठडी, चंम्पाई सोरेन नवे मुख्यमंत्री

झारखंड मुक्ती मोर्चाचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना ८.५ एकर जमिन घोटाळ्या प्रकरणी आणि आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी यांना ईडीने अटक केल्यानंतर रांची येथील ईडीच्या विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी हेमंत सोरेन यांना पाच दिवसांची कोठडी विशेष न्यायालयाने सुनावली. ईडीने केलेल्या कारवाईच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्याचा निर्णय हेमंत सोरेन यांनी …

Read More »

हेमंत सोरेन यांचा राजीनामा, तर चंम्पाई सोरेन नवे विधिमंडळ गटनेते

महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचा पॅटर्न झारखंड राज्यातही राबवित झारखंड मुक्ती मोर्चाचे प्रमुख हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करण्यात आले. मात्र मागील काही दिवसांपासून सातत्याने कथित कोळसाखाण घोटाळ्याप्रकरणी हेमंत सोरेन यांची ईडीकडून सातत्याने चौकशी सुरु होती. तसेच आजही ईडी अधिकाऱ्यांनी सात तास चौकशी केली. त्यानंतर अखेर हेमंत सोरेन यांना ईडीच्या अधिकाऱ्यांनी …

Read More »

मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या विश्वासदर्शक ठरावावेळी भाजपानेच केले वॉक आऊट विश्वासमत ठराव जिंकत केला विजय साजरा

मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रापाठोपाठ झारखंडमधील मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडीचे सरकार भाजपाकडून पाडण्याच्या हालचाली सुरु असल्याची चर्चा सुरु होती. त्यामुळे मुख्यमंत्री सोरेन हे आपल्या समर्थक आमदारांना घेवून एकदा सहलीवर गेले तर नुकतेच विश्वासमत दर्शक ठरावाच्या आदल्या दिवशी पंचतारांकित हॉटेलची टूर केली. अखेर आज विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडत तो सोरेन …

Read More »