Tag Archives: hindi movie

द साबरमती रिपोर्टवर चित्रपटावर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, बनावट… एका युजरच्या पोस्टवर प्रतिक्रिया व्यक्त करताना दिली प्रतिक्रिया

गुजरातमधील ग्रोधा हत्याकांड आणि साबरमती येथील दंगलीच्या घटनांवर तत्कालीन मुख्यमंत्री तथा विद्यमान पंतप्रधान नरेंदर मोदी यांच्यासह अन्य नेत्यांवरील आरोपावर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला. त्यानंतर या घटनांवर आधारीत द साबरमती रिपोर्ट नामक एक चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या अनुषंगाने एका युजरने नुकतेच पंतप्रधान मोदी यांना टॅग करत विचारले. त्यावर पंतप्रधान मोदी …

Read More »

मॅच फिक्सिंग – द नेशन ॲट स्टॅक चित्रपट प्रदर्शनास न्यायालयाचा हिरवा झेंडा मालेगाव २००८ बॉम्बस्फोट प्रकरण- चित्रपटाच्या प्रदर्शनाला उच्च न्यायालयाचा हिरवा कंदील

मालेगाव २००८ बॉम्बस्फोट प्रकरणावर आधारित मॅच फिक्सिंग – द नेशन ॲट स्टॅक हा चित्रपट काल्पनिक असल्याचे स्पष्ट करून चित्रपटाच्या प्रदर्शनास स्थगिती देण्याची मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयाने गुरुवारी फेटाळून लावली. हा चित्रपट काल्पनिक कथांवर आधारित आहे आणि आधीपासूनच बाजारात असलेल्या पुस्तकावर आधारित असल्याचे चित्रपटाच्या निर्मात्याने न्यायालयाला सांगितले. तसेच चित्रपटाच्या सुरूवातीस …

Read More »

अखेर ” तान्हाजी – द अनसंग वॉरिअर” करमुक्त चित्रपटाला राज्य वस्तू व सेवाकरात सवलत देण्याचा राज्य सरकारचा निर्णय

मुंबईः प्रतिनिधी तानाजी मालुसरे आणि कोंढाणा किल्ल्याचे तत्कालीन सुभेदार उदयभान सिंह राठोड यांच्यात झालेल्या लढाईस महाराष्ट्राच्या इतिहासात अनन्यसाधारण महत्व आहे. सदर लढाईवरील “तान्हाजी – द अनसंग वॉरिअर” या चित्रपटाला राज्य वस्तू व सेवाकरातून (एसजीएसटी) सवलत देण्यास आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. यापूर्वी मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि गुजरात राज्याने …

Read More »