Tag Archives: industrialist

देवेंद्र फडणवीस यांचे आदेश: सायरस मिस्त्री यांच्या अपघाताची चौकशी करा पोलिस महासंचालकांना दिले आदेश

टाटा सन्सचे माजी प्रमुख आणि शालनजी पालनजी उद्योग समुहाचे संचालक सायरस मिस्त्री यांचे आज पालघर येथे अपघाती निधन झाले. त्यांच्या निधनाने उद्योग क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे. तसेच सर्वच क्षेत्रातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मात्र या अपघाताची चौकशी करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या पोलिस महासंचालकांना दिले असून …

Read More »

२८ दिवसांत जगातील ५०० श्रीमंतांच्या संपत्तीत ४७.६२ लाख कोटींची घट शेअर बाजारातील घसरणीचा परिणाम

मराठी ई-बातम्या टीम नवीन वर्ष जगभरातील ५०० श्रीमंतांसाठी धक्कादायक ठरले आहे. जानेवारीच्या २८ दिवसांत त्यांची मालमत्ता ४७.६२ लाख कोटी रुपयांनी कमी होऊन ५८२ लाख कोटींवर आली आहे. 3 जानेवारीपर्यंत ही मालमत्ता ६३० लाख कोटी रुपये होती. मालमत्ता घटण्याचे प्रमुख कारण म्हणजे शेअर बाजारातील प्रचंड अस्थिरता. ३ जानेवारीपासून जगभरातील बाजारपेठांमध्ये प्रचंड …

Read More »

राज्य सरकार देणार उद्योगांना व्याजमाफी पण या गोष्टीसाठी उद्योग विभागाची 'विशेष अभय योजना'; बंद उद्योगांनी शासकीय देणी भरल्यास व्याजमाफी

मुंबई : प्रतिनिधी पुनरुज्जीवनक्षम नसलेल्या व बंद उद्योग घटकांकडील शासकीय देणी थकीत असल्यास, त्या थकीत देणीची मुद्दल रक्कम घटकाने एकरकमी भरल्यास त्यावरील व्याज व दंडनीय रक्कम माफ करून, त्या उद्योग घटकाची स्थिर मालमत्ता अन्य उद्योग घटकाकडे हस्तांतरीत करण्यास विशेष अभय योजनेद्वारे मान्यता देण्यात आली आहे. लाभासाठी निकष एक वर्षापेक्षा अधिक कालावधीसाठी बंद …

Read More »