अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण आणि इस्रायलमधील युद्धबंदी “प्रभावी आहे” आणि तेल अवीव तेहरानवर हल्ला करणार नाही असे सांगितल्यानंतर काही मिनिटांतच इराणच्या राजधानीत स्फोटांचे आवाज ऐकू आले. इराणने २ बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागल्यानंतर इस्रायलने रडार साइटवर हल्ला केल्याचे सांगितले. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी ट्रम्प यांना सांगितले की ते “हल्ला …
Read More »इस्त्रायली हल्ल्यात २३ वर्षिय इराणीयन कवियित्री पर्निया अब्बासी ठार संपूर्ण अब्बासी कुटुंबिय ठार, सहा महिन्यापूर्वीच अपार्टमेंटमध्ये शिफ्ट झाले होते
इराणमध्ये इस्रायलने क्षेपणास्त्र हल्ल्याचे वृत्त द न्यू यॉर्क टाईम्स आणि द वॉशिंग्टन पोस्टने दिले असून या वृत्तानुसार, शुक्रवारी तेहरानमधील त्यांच्या अपार्टमेंट इमारतीवर इस्रायली क्षेपणास्त्र आदळल्याने २३ वर्षीय कवयित्री आणि इंग्रजीमध्ये पदवीधर असलेली पर्निया अब्बासी तिच्या पालकांसह आणि धाकट्या भावासह ठार झाली. अब्बासी कुटुंब सहा महिन्यांपूर्वीच सत्तारखान स्ट्रीटवरील ओर्किदेह कॉम्प्लेक्समधील एका …
Read More »
Marathi e-Batmya