Tag Archives: javed akhtar

माणिकराव कोकाटे यांचे आश्वासन, अद्ययावत उर्दू घर उभारणार उर्दू साहित्य कला अकादमीच्या सुवर्णमहोत्सवी तीन दिवसीय समारोहाचे उद्घाटन

मराठी व उर्दू साहित्यिक देवाणघेवाणीसाठी सांस्कृतिक केंद्रे म्हणजे  उर्दू घर योजना  आहे. हे उर्दू घर अद्ययावत बनविण्यासाठी शासन प्रयत्नशील राहील. तसेच उर्दू शाळा, वसतिगृहे वाढविण्यासाठी सकारात्मक असल्याचे अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी सांगितले. उर्दू साहित्य अकादमीची नवीन समिती लवकरच गठित करणार असल्याची घोषणाही त्यांनी केली. महाराष्ट्र उर्दू …

Read More »

ज्ञानासाठी, विचारासाठी, परिवर्तनासाठी — ‘समष्टी’चा नवा उजेड… समष्टी पुरस्कार जाहीर जावेद अख्तर, संदिप तामगाडगे, राजू परुळेकर, डॉ. श्यामल गरूड, डॉ. अमोल देवळेकर, आणि एड. दिशा वाडेकर यांना अवार्ड जाहिर

विचार, विद्रोह, शब्द, संवेदना आणि कृती यांचा संगम घडवणाऱ्या समष्टी फाउंडेशनच्या प्रतिष्ठेच्या पुरस्कारांची यंदाची घोषणा करण्यात आली आहे. विचारविश्वातील ज्येष्ठ संपादक ज्ञानेश महाराव यांना ‘सत्यशोधक उपाधी’ प्रदान करण्यात येणार आहे. समष्टी पुरस्कारांची यादी सामाजिक परिवर्तनाच्या दिशेने वाटचाल करणाऱ्यांना मानवंदना आहे. समष्टी म्हणजे फक्त पुरस्कार नव्हे — तो एक वैचारिक सोहळा …

Read More »

कंगना राणौत – जावेद अख्तर यांच्या कायदेशीर वादावर पडदा पाच वर्षांनंतर मानहानीच्या खटला सौहार्दाने मिटवला

ज्येष्ठ लेखक आणि गीतकार जावेद अख्तर आणि अभिनेत्री तथा भाजपा खासदार कंगना राणौत यांच्यात सुरू असलेल्या कायदेशीर वादावर शुक्रवारी दोघांनीही मध्यस्थीद्वारे तोडगा काढला आणि तब्बल पाच वर्षांनी या वादावर पडदा पडला. आपल्यामुळे ज्येष्ठ लेखकाला झालेल्या गैरसोयीबद्दल अभिनेत्री कंगना राणौतने जावेत अख्तर यांची माफीही मागितली. शुक्रवारी वांद्रे येथील विशेष न्यायालयात हजर …

Read More »

राष्ट्रीय स्वयंसेवक संघांबाबत आक्षेपार्ह विधान : जावेद अख्तर यांची निर्दोष सुटका याचिकाकर्त्याने तक्रार मागे घेतल्याने न्यायालयाचा निर्णय

एका दूरचित्रवाणीला मुलाखत देताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरुद्ध आक्षेपार्ह टिप्पणी केल्याबद्दल प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांच्याविरोधात दाखल मानहानीची तक्रार मागे घेण्यात आली. त्यामुळे मुलुंड दंडाधिकाऱ्यानी अख्तर यांची या खटल्यातून निर्दोष सुटका केली. न्यायालयाच्या निर्णयामुळे जावेद अख्तर यांना दिलासा मिळाला आहे. तथापि, तक्रारदाराने काही दिवसांपूर्वी अख्तरविरुद्धची तक्रार मागे घेण्यासाठी न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर आणखी एक …

Read More »

विकी कौशल साकारणार छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका

दिवाळीनिमित्त मनसेकडून यंदाही दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कात दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याचे उद्घाटन बॉलिवूडची प्रसिद्ध जोडी सलीमखान आणि जावेद अख्तर यांनी केले. सलीम खान आणि जावेद अख्तर यांच्यानंतर आता दुसऱ्यादिवशी बॉलिवूडमधील दिग्दर्शक आणि अभिनेते यांनी शिवाजी पार्कच्या दीपोत्सावाला हजेरी लावली.यावेळी राज ठाकरे यांनी या पाहुण्यांचे स्वागत केले. …

Read More »

‘राम फक्त हिंदूंपुरता मर्यादित नसून…’ जावेद अख्तर यांचं सूचक विधान

दिवाळीचा माहोल पाहायला मिळत असून, शहरं, नगरं, गावं आणि संपूर्ण देश सजला आहे. अशा या आनंदपर्वाच्या निमित्तानं मुंबईतही वेगळाच लखलखाट पाहायला मिळत आहे. मुंबई म्हटलं की, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं आयोजित केला जाणारा दीपोत्सवही आकर्षणाचाच विषय. अशा या दीपोत्सवाचं उदघाटन गुरुवारी करण्यात आलं. दादरच्या शिवाजी पार्क येथे या सोहळ्याचं आयोजन …

Read More »

महाराष्ट्र सदनाचा उल्लेख करत शरद पवार म्हणाले, शून्यातून उभे राहिलेले नेतृत्व

दिल्लीतील सर्वात उत्तम निवासस्थान हे महाराष्ट्र सदन आहे. दिल्लीच्या सौंदर्यात भर घालणारे हे महाराष्ट्र सदनाचे काम छगन भुजबळ यांनी केलं असचं काम त्यांनी महाराष्ट्र, मुंबई तसेच नाशिक जिल्ह्यात उभं केलं. कुठल्याही कामचा निश्चय केल्यानंतर ते त्यात झोकून काम करणे हा भुजबळांचा गुण आहे. भुजबळ याचं नेतृत्व शून्यातून उभे राहिलेले नेतृत्व …

Read More »