Tag Archives: JDU

राहुल गांधी यांची टीका, नरेंद्र मोदींना मतांसाठी नाचायला सांगितले तर नाचतील नितीश कुमार यांच्या मुखवट्यामागे भाजपा

बिहार निवडणूक प्रचाराची जोरदार सुरुवात करताना, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निर्भयपणे हल्ला चढवला आणि ते “मतांसाठी काहीही” करत असल्याचा आरोप केला. पुढे बोलताना राहुल गांधी म्हणाले की, जर तुम्ही नरेंद्र मोदी यांना तुमच्या मतांच्या बदल्यात नाचायला सांगितले तर ते स्टेजवर नाचतील, असा उपरोधिक टोलाही यावेळी सांगितले. …

Read More »

लालू प्रसाद यादव यांचा मोदींवर पलटवार, खोट्यांचा जोरदार पाऊस खोट्या आश्वासनाचा सध्या गारवा

बिहार विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज चवथा दौरा होता. या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारच्या विकासावरून लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेस पक्षावर टीका केली. तसेच काँग्रेसचा हाथ त्यांच्यासोबत असल्याचा खोचक टीकाही यावेळी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या टीकेवरून राष्ट्रीय जनता दलाचे …

Read More »

पंतप्रधान मोदी पुन्हा बिहार दौऱ्यात म्हणाले, मी दिलेला शब्द पूर्ण करून आलो बिहार मधील रोहतास येथील प्रचार सभेत बोलताना केले वक्तव्य

बिहारमधील विधानसभा निवडणूकीसाठी आणखी अवधी असताना सध्या पंतप्रधान मोदी यांच्याकडून बिहारचे दौरे आणि जाहिर सभा मोठ्या प्रमाणावर सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर काल रोड शो केल्यानंतर आज दुसऱ्या दिवशी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी (३० मे २०२५) रोहतास जिल्ह्यातील बिक्रमगंज येथी प्रचार सभेत बोलताना पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर दिलेला ” शब्द …

Read More »

शरद पवार यांची स्पष्टोक्ती, टीडीपी- जेडीयूशी संपर्क साधण्याबाबत कोणतीही चर्चा नाही इंडिया आघाडीकडून अद्याप सरकार स्थापनेबाबत चर्चा नाही

लोकसभा निवडणूकीचे निकाल नुकतेच जाहिर झाले. या निकालाने एनडीएला बहुमत दिलेले असले तरी भाजपाचे संख्याबळ कमी झाले आहे. तर संपूर्ण इंडिया आघाडीला २३५ जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे इंडिया आघाडीला केंद्रातील सरकार स्थापन करण्यासाठी आणखी दोन-तीन मित्र पक्षांची आवश्यकता आहे. यापार्श्वभूमीवर आज इंडिया आघाडीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. यापार्श्वभूमीवर भाजपाच्या …

Read More »

नितीशकुमार यांच्या त्या वक्तव्याने इंडिया आघाडीच्या ऐक्यावर प्रश्नचिन्ह

काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्रातील शिवसेना पक्षात बंडखोरी घडवून आणत एका पक्षाचे दोन पक्ष करण्यात आले. तोच प्रकार बिहारमधील भाजपाचा एकेकाळचा सहकारी पक्ष असलेल्या जनता दल युनाटेडसोबतही करण्यात आल्याचा प्रकार स्वतः बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी उघडकीस आणला. त्यानंतर भाजपाच्या पराभवासाठी देशातील प्रमुख विरोधी पक्षांना एकत्रित आणण्याची किमया साधण्यातही नितीशकुमार यांनी साधली. मात्र …

Read More »