Tag Archives: job in this country – business scam

परदेशात नोकरी शोधताय, या देशात नोकरी- व्यवसायाचा स्कॅम भारतीय दूतावासाने दिला सुरक्षिततेचा इशारा

कंबोडिया आणि लाओस सारख्या दक्षिण आशियाई देशांमध्ये सायबर क्राइम रिंगमध्ये अडकलेल्या व्यक्तींची सुटका केल्यानंतर भारत सरकार म्यानमारमधील रोजगार घोटाळ्यांबद्दल नागरिकांना पुन्हा सावध करत आहे. नोकरीच्या ऑफरच्या नावाखाली भारतीय नागरिकांना फसवणूक किंवा बेकायदेशीर व्यावसायिक ऑफर्सना बळी पडण्यापासून रोखण्यासाठी या हालचालीचा उद्देश आहे. म्यानमारमधील भारतीय दूतावासाने भारत-थायलंड सीमेवर असलेल्या म्यावाड्डी प्रदेशात कार्यरत …

Read More »