रविवारी (५ ऑक्टोबर २०२५) जोधपूर तुरुंगातून प्रसिद्ध झालेल्या पत्रात, अटकेत असलेल्या अभियंता ते कार्यकर्त्या सोनम वांगचुक यांनी २४ सप्टेंबर रोजी झालेल्या निदर्शनांमध्ये चार नागरिकांच्या हत्येची स्वतंत्र न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी केली. सोनम वांगचुक यांनी तुरुंगातून लिहिलेल्या पत्रात म्हटले की “ज्यांनी आपला जीव गमावला त्यांच्या कुटुंबियांना माझ्या मनापासून संवेदना आणि जखमी …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा , बीड परभणीतील मृतांना १० लाख रूपयाची नुकसान भरपाई बीडमधील गुन्हेगारीची पाळेमुळे खणून काढणार, तर परभणी प्रकरणात न्यायालयीन चौकशी
बीड, परभणी मधील घटना दुर्दैवी आहेत. या दोन्ही घटनांची सरकारने गंभीर दखल घेतली असून बीड जिल्ह्यातील हत्येच्या प्रकरणाची न्यायालयीन आणि एसआयटी अशी दुहेरी चौकशी केली जाईल. तर परभणी मधील संपूर्ण घटनेची न्यायालयीन चौकशी केली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. पुढे बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले …
Read More »
Marathi e-Batmya